
jitendra Bariya
@jitubhai225
न्यूज क्रिएटरhttps://youtube.com/@jitu_1side
#😱मराठी-हिंदीच्या वादातून विद्यार्थ्याची आत्महत्या😭
मुंबईजवळील कल्याण येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी-मराठी भाषेच्या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत विद्यार्थ्याचे नाव अर्णव खैरे असे आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना काही लोकांनी मराठी न बोलल्याने अर्णवला मारहाण केल्याचे वृत्त आहे. मृत तरुण कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथील रहिवासी होता 😭
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔪क्राईम अपडेट्स😎
#💔शिक्षकांच्या छळामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं😭
सॉरी मम्मी-पप्पा मी आत्महत्या करत आहे. शाळेने माझ्यावर ही वेळ आणली. गरज पडली तर माझे अवयव दान करा. मी माझ्या पालकांसाठी काही करु शकलो नाही, अशी दीड पानांची सुसाईड नोट लिहून 10 वी च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. शौर्य प्रदीप पाटील हा मुळचा सांगलीचा पण शिक्षणासाठी दिल्लीत त्याचे कुटुंब राहत होते. शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने मेट्रो स्टेशनवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली 😭
#🔪क्राईम अपडेट्स😎 #🌐 देश- विदेश अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#😭चिमुकलीचे लैंगिक शोषण करून डोकं ठेचले😡
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस (Malegaon Crime News) आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी एकच आक्रोश झाला 😡
#🔪क्राईम अपडेट्स😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#😭बस अपघात: 45 भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
सौदी अरेबियात उमरा यात्रेला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. मदीनाजवळ झालेल्या या अपघातात ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक जण तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी होते. अपघाताची तीव्रता यावरून अंदाजे काढता येते की बसला आग लागली आणि त्यात अनेक प्रवासी जागीच जळून खाक झाले 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🌐 देश- विदेश अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#😭प्रसिद्ध गायकाचे 34 व्या वर्षी दुःखद निधन💐
गेल्या
<PREV
NEXT>
काही दिवसांपासून मनोरंजनाच्या जगात चाहत्यांना धक्का देणाऱ्या बातम्या येताना दिसत टेत. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींच तब्वतीबाबत येणाऱ्या खबरांमुळे अस्वस्थता वाढलेली असताना आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ओडिया संगीतसृष्टीतील लोकप्रिय गायक ह्युमन सागर (Humane Sagar) यांचे सोमवार संध्याकाळी वयाच्या 34व्या वर्षी निधन झाले 💐
#🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢18 नोव्हेंबर घडामोडी🔴
#😱बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला आग🔥
विरल भयानीने इन्स्टाग्रामवर आगीच्या घटनेनंतर घरामधील काही दृश्ये शेअर केली असून, त्यात असे दिसून आले की मोठी आग लागली होती. परिणामी मालमत्तेचे गंभीर नुकसान झाले आणि घरातील काही सामानाची राख झाली आहे. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाची टीम आउयक उपाययोजना 💥
#🎭Whatsapp status #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️
ब्रेस्ट ऑगमेंटेशन ही ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी एक शस्त्रक्रिया आहे, म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट्स ब्रेस्ट टिश्यू किंवा छातीखाली ठेवले जातात. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानेही ब्रेस्ट इम्प्लांट्स केले होते. पण, अलिकडेच, शर्लिनने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केली आहे, म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकले आहेत आणि तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिची वेदना व्यक्त केली आहे ➡️
#🎞सिने स्टार्स #📢17 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️
ब्रेस्ट ऑगमेंटेशन ही ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी एक शस्त्रक्रिया आहे, म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट्स ब्रेस्ट टिश्यू किंवा छातीखाली ठेवले जातात. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानेही ब्रेस्ट इम्प्लांट्स केले होते. पण, अलिकडेच, शर्लिनने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केली आहे, म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकले आहेत आणि तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिची वेदना व्यक्त केली आहे ➡️
#📢17 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱
महाअष्टमीला सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे, म्हणजेच किंमत ₹१,५०० वरून ₹१५,००० पर्यंत वाढली आहे. याव्यतिरिक्त, १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१,१८,००० पर्यंत पोहोचली आहे. धनत्रयोदशी पुढील महिन्यात आहे आणि जर सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सणादरम्यान सोने खरेदी करणे कठीण होईल 👑
#📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆♂️
गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली.
मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला थांबवले 😱
#🎞सिने स्टार्स #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स



