jitendra Bariya
ShareChat
click to see wallet page
@jitubhai225
jitubhai225
jitendra Bariya
@jitubhai225
न्यूज क्रिएटरhttps://youtube.com/@jitu_1side
#🌷गीता जयंती🙏 #🎭Whatsapp status #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻
🌷गीता जयंती🙏 - ०१ डिसेंबर आज्या एडिटर 8  + मँगवत गीता जयंती निमित्त सर्वांना मंगलमय ejehg1_.! 6ಘ 0 ು 6  BHAGAVAD GTTAa ii ०१ डिसेंबर आज्या एडिटर 8  + मँगवत गीता जयंती निमित्त सर्वांना मंगलमय ejehg1_.! 6ಘ 0 ು 6  BHAGAVAD GTTAa ii - ShareChat
#🙏महादेव भक्त #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏महाकाल #😇भक्ती स्टेट्स #✨सोमवार स्पेशल✨
🙏महादेव भक्त - दिसम्बर २०२५ 1 মীমনাৎ हर हर महादेव ? दिसम्बर २०२५ 1 মীমনাৎ हर हर महादेव ? - ShareChat
#✨सोमवार स्पेशल✨ #🎭Whatsapp status #😇भक्ती स्टेट्स #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏महाकाल
✨सोमवार स्पेशल✨ - gaRPa ( 000000 [ 000000 " gaRPa ( 000000 [ 000000 - ShareChat
#🌷गीता जयंती🙏
🌷गीता जयंती🙏 - जीवनपद्धतीचे सर्व सार ज्यात समाविष्ट आहे, त्या पवित्र श्रीमद भगवतगितेला नमन ! जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जीवनपद्धतीचे सर्व सार ज्यात समाविष्ट आहे, त्या पवित्र श्रीमद भगवतगितेला नमन ! जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! - ShareChat
#🏏भारत 17 धावांनी जिंकला🥳 #🎭Whatsapp status #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺 #🤴किंग कोहली😍 #🏏भारत vs दक्षिण आफ्रिका🏆
🏏भारत 17 धावांनी जिंकला🥳 - 349-8 (50) IND 332 (49.2) RSA India won by 17 runs PLAYER OF THE MATCH Virat Kohli 349-8 (50) IND 332 (49.2) RSA India won by 17 runs PLAYER OF THE MATCH Virat Kohli - ShareChat
#😭लोकप्रिय अभिनेत्याचे दुःखद निधन💐 कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. 💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
😭लोकप्रिय अभिनेत्याचे दुःखद निधन💐 - कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. LIVE LATEST UPDATES कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. LIVE LATEST UPDATES - ShareChat
#💔नांदेडच्या लव्हस्टोरीचा इमोशनल शेवट😭 नांदेड शहरात एका घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मुलीने मुलाच्या घरी जाऊन तिच्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून सर्वांना धक्का दिला. नांदेडच्या इतवारा परिसरात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे 😭 #🔪क्राईम अपडेट्स😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
💔नांदेडच्या लव्हस्टोरीचा इमोशनल शेवट😭 - LIVE LATEST UPDATES नांदेड शहरात एका घटनेने संपूर्ण हादरून गेले आहे. शहर कुटुंबीयांनी एका तरुणाची निर्घृण हत्या ঈমসব্তানুন मुलीच्या मुलाच्या घरी जाऊन तिच्या प्रियकराच्या केली. त्यानंतर মুলীন मृतदेहाशी लग्न करून सर्वांना धक्का दिला. नांदेडच्या इतवारा परिसरात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियांवर वेगाने व्हायरल होत आहे. LIVE LATEST UPDATES नांदेड शहरात एका घटनेने संपूर्ण हादरून गेले आहे. शहर कुटुंबीयांनी एका तरुणाची निर्घृण हत्या ঈমসব্তানুন मुलीच्या मुलाच्या घरी जाऊन तिच्या प्रियकराच्या केली. त्यानंतर মুলীন मृतदेहाशी लग्न करून सर्वांना धक्का दिला. नांदेडच्या इतवारा परिसरात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियांवर वेगाने व्हायरल होत आहे. - ShareChat
#👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱 महाअष्टमीला सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे, म्हणजेच किंमत ₹१,५०० वरून ₹१५,००० पर्यंत वाढली आहे. याव्यतिरिक्त, १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१,१८,००० पर्यंत पोहोचली आहे. धनत्रयोदशी पुढील महिन्यात आहे आणि जर सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सणादरम्यान सोने खरेदी करणे कठीण होईल 👑 #📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱 - ShareChat
00:05
#😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆‍♂️ गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली. मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला थांबवले 😱 #🎞सिने स्टार्स #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆‍♂️ - ShareChat
00:05