-JIVAN GADE PATIL
ShareChat
click to see wallet page
@jivan163
jivan163
-JIVAN GADE PATIL
@jivan163
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
सांगणारे खूप असतात, फक्त ऐकणारा हुशार पाहिजे #जगदंब
जगदंब - ShareChat
तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी कठोर परिश्रम करा कारण लहानपणी सारखं रडून काही मिळत नाही #जगदंब
जगदंब - ShareChat
गोड बोलायला तिळ गुळाची गोडी कशाला खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट बोलणारा कडू माणूस तिळ गुळापेक्षा गोड असतो #जगदंब
जगदंब - ShareChat
प्रत्येकजण स्वतःच्या कथेत एक नायक असतो इथे फक्त परिस्थिती आणि परिस्थितीच ठरवते कोण तो खलनायक #जगदंब
जगदंब - ShareChat
कसा दिसतो आणि किती कमावतो या पलीकडेही असतात काही गोष्टी प्रेम स्वभाव चरित्र सहनशीलता समजूतदारपणा आदर निष्ठा #जगदंब
जगदंब - ShareChat
सहानुभुती सहज मिळते, आदर कमवावा लागतो... जे आहे त्यात समाधानी राहा,कारण… तुमच्यापेक्ष्या आणखी कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्ष्या जास्त एखाद्या वस्तूची गरज आहे. तुम्हाला ती वस्तू सहज मिळूनही जाईल कदाचित, पण त्यांना त्या न मिळता देखील ते सुखात असतात “कदाचित यालाच जगण म्हणतात...!!🍂❤ #जगदंब
जगदंब - 82 -V M8 82 -V M8 - ShareChat
आनंद म्हणजे तुम्हाला हवे असलेले सर्व मिळणे नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेणे आहे #जगदंब
जगदंब - ShareChat
जर तुम्हाला शांती हवी असेल तर आधी तुमचं मन आणि इच्छा शांत करा #जगदंब
जगदंब - ಕಞ 1 డ్డీ 8 త 0 ಜ್ಞ + 49fe #l[}|   8 ಕಞ 1 డ్డీ 8 త 0 ಜ್ಞ + 49fe #l[}|   8 - ShareChat
मी वाईट आहे हे मी मान्य करतो पण तुम्ही किती चांगले आहात हे मी ओळखतो #जगदंब
जगदंब - ShareChat
जरी कोणी माझ्यापेक्षा लाख पटीनं चांगलं असेल तरी मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही कारण मला स्वतःसारखं मी म्हणून रहायला आवडतं #जगदंब
जगदंब - ShareChat