INSTALL
@jivan163
-JIVAN GADE PATIL
@jivan163
550
फॉलोअर्स
386
फॉलोइंग
621
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
-JIVAN GADE PATIL
562 ने देखा
•
1 दिन पहले
स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो
#जगदंब
6
11
कमेंट
-JIVAN GADE PATIL
543 ने देखा
•
3 दिन पहले
शब्द देऊन आस निर्माण करण्या पेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं गरजेचं असतं
#जगदंब
10
9
कमेंट
-JIVAN GADE PATIL
608 ने देखा
•
4 दिन पहले
प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी मनात मात्र काय आहे हे आपणं कधीचं ओळखू शकत नाही
#जगदंब
9
7
कमेंट
-JIVAN GADE PATIL
376 ने देखा
•
5 दिन पहले
कौतुक करायला शब्द अपुरे पडतात मग रागावताना ते कुठून येतात?
#जगदंब
15
11
कमेंट
-JIVAN GADE PATIL
571 ने देखा
•
6 दिन पहले
भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडसं समजून घेतलेलं काय वाईट
#जगदंब
17
9
कमेंट
-JIVAN GADE PATIL
611 ने देखा
•
7 दिन पहले
वाऱ्याची दिशा बदलायला वेळ लागतं नसते म्हणून अपेक्षा व आशा कधीही मरू देऊ नका
#जगदंब
7
7
कमेंट
-JIVAN GADE PATIL
577 ने देखा
•
7 दिन पहले
रोजचेच प्रश्न रोजच्याच उत्तरांनी सुटत नाहीत त्यासाठी उत्तरं बदलावी लागतात
#जगदंब
13
10
कमेंट
-JIVAN GADE PATIL
486 ने देखा
•
8 दिन पहले
लिहिलेलं वाचणं ही पण कला असते काहीजण फक्त शब्दच वाचतात
#जगदंब
13
13
कमेंट
-JIVAN GADE PATIL
552 ने देखा
•
9 दिन पहले
आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळणं गरजेचं असतं कारण चुकल्याशिवाय आणि संधी मिळाल्याशिवाय काही साध्य करणं शक्य नसतं
#जगदंब
10
8
कमेंट
-JIVAN GADE PATIL
549 ने देखा
•
11 दिन पहले
ज्यांनी तुम्हाला अंधारात सोडले तुम्ही त्यांना प्रकाशात ओळखण्यास नकार द्या
#जगदंब
6
7
कमेंट
Your browser does not support JavaScript!