Job Planet
ShareChat
click to see wallet page
@job_planet
job_planet
Job Planet
@job_planet
नौकरी जाहिरात,Gk, शिक्षण, बातम्या,योजना, ई.माहिती
#📄सरकारी योजना #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎭Whatsapp status
📄सरकारी योजना - OHAAR TLTYYTYY 6414 ~ { ಲ  $৯4004$0]| wayznews केंद्राला  करा बाय बाय! ई-आधार अॅप लाँच आधार आधार कार्डमध्ये तुम्हाला पत्ता, नाव, जन्मतारीख अपडेट करायची असेल तर, तुम्हाला आता आधार केंद्रामध्ये जाण्याची घरबसल्या माहिती अपडेट करु शकता. गरज नाही. तुम्ही केंद्र सरकाने ई-आधार अॅप लाँच केले आहे॰ प्ले कारण स्टोअरमधून हे अप डाऊनलोड करा. नंतर आधार क्रमांक टाकून नियम व अटी स्वीकारा. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन, फेस ऑथेंटिफिकेशन , सुरक्षा पिन सेट करुन माहिती भरा. हे अॅप 31Tగ: पूर्णपणे सुरक्षित OHAAR TLTYYTYY 6414 ~ { ಲ  $৯4004$0]| wayznews केंद्राला  करा बाय बाय! ई-आधार अॅप लाँच आधार आधार कार्डमध्ये तुम्हाला पत्ता, नाव, जन्मतारीख अपडेट करायची असेल तर, तुम्हाला आता आधार केंद्रामध्ये जाण्याची घरबसल्या माहिती अपडेट करु शकता. गरज नाही. तुम्ही केंद्र सरकाने ई-आधार अॅप लाँच केले आहे॰ प्ले कारण स्टोअरमधून हे अप डाऊनलोड करा. नंतर आधार क्रमांक टाकून नियम व अटी स्वीकारा. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन, फेस ऑथेंटिफिकेशन , सुरक्षा पिन सेट करुन माहिती भरा. हे अॅप 31Tగ: पूर्णपणे सुरक्षित - ShareChat
#📄सरकारी योजना #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎭Whatsapp status #👆 करंट_अफेअर्स
📄सरकारी योजना - ShareChat
00:28
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 #🎭Whatsapp status #👨‍🔧UPSC/MPSC
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - Uauzneus शिक्षकांना टीईटीअभावी काढता येणार नाही शिक्षकांनी टीईटी परिक्षा उतीर्ण करावी, हा निर्णय {HT कोर्टाने दिला होता. देशातले शिक्षक परिक्षेस घाबरले. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या टीईटी संदर्भात মাস महत्वपूर्ण निर्णय दिला. ज्या शिक्षकांनी आरटीई अक्ट एक २००९ अंतर्गत वाढवलेल्या (३१ मार्च २०२९) टीईटी मुदतीत उतीर्ण केली॰ पण नियुक्तीवेळी टीईटी प्रमाणपत्र नव्हते, अशा  शिक्षकांना सेवेतून काढता येणार नाही, असा निर्णय त्यांनी दिला. Uauzneus शिक्षकांना टीईटीअभावी काढता येणार नाही शिक्षकांनी टीईटी परिक्षा उतीर्ण करावी, हा निर्णय {HT कोर्टाने दिला होता. देशातले शिक्षक परिक्षेस घाबरले. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या टीईटी संदर्भात মাস महत्वपूर्ण निर्णय दिला. ज्या शिक्षकांनी आरटीई अक्ट एक २००९ अंतर्गत वाढवलेल्या (३१ मार्च २०२९) टीईटी मुदतीत उतीर्ण केली॰ पण नियुक्तीवेळी टीईटी प्रमाणपत्र नव्हते, अशा  शिक्षकांना सेवेतून काढता येणार नाही, असा निर्णय त्यांनी दिला. - ShareChat
#👆 करंट_अफेअर्स #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎭Whatsapp status
👆 करंट_अफेअर्स - रिचार्ज महागणार V Jio airtel १ डिसेंबर २०२५ पासून , एअरटेल , जिओ , VI रिचार्ज दर १०-१२ % वाढणार र१९९/ - चालू प्लॅन र २२२| - नवीन प्लॅन र ८९९/ - चालू प्लॅन र १००६/- नवीन प्लॅन रिचार्ज महागणार V Jio airtel १ डिसेंबर २०२५ पासून , एअरटेल , जिओ , VI रिचार्ज दर १०-१२ % वाढणार र१९९/ - चालू प्लॅन र २२२| - नवीन प्लॅन र ८९९/ - चालू प्लॅन र १००६/- नवीन प्लॅन - ShareChat
#💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची
💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 - UayZneus अग्निशमन दलात नोकरीची संधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभाग अंतर्गत नोकरीची संधी आली आहे. पदाचे नाव चालक, फायरमन पदसंख्या 186 F आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता पदाच्या नोकरी ठिकाण नाशिक अर्जाची शेवटची तारीख Eq  1 अधिकृत वेबसाईट https:  wwwnmc govin/ UayZneus अग्निशमन दलात नोकरीची संधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभाग अंतर्गत नोकरीची संधी आली आहे. पदाचे नाव चालक, फायरमन पदसंख्या 186 F आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता पदाच्या नोकरी ठिकाण नाशिक अर्जाची शेवटची तारीख Eq  1 अधिकृत वेबसाईट https:  wwwnmc govin/ - ShareChat
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कागदपत्र काढली नसेल त्यांना अजूनही कागदपत्र काढण्यासाठी वेळ आहे... तुमचे सर्व कागदपत्र हे 30/11/2025 च्या आतील पाहिजे... काढून घ्या व्यवस्थित दोन दोन सेट करून ठेवा. #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 #📄सरकारी योजना #📄सरकारी योजना
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - ShareChat
#📢महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! आचारसंहिता लागू! #👆 करंट_अफेअर्स #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC
📢महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! आचारसंहिता लागू! - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर १७ नोव्हेंबर अर्ज दाखलची अंतिम तारीख F १८ नोव्हेंबर अर्जाची छाननी  5 २१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर मतदान - ३ डिसेंबर मतमोजणी   स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर १७ नोव्हेंबर अर्ज दाखलची अंतिम तारीख F १८ नोव्हेंबर अर्जाची छाननी  5 २१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर मतदान - ३ डिसेंबर मतमोजणी - ShareChat
#👆 करंट_अफेअर्स #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇
👆 करंट_अफेअर्स - 97 0 யag2neus भारत विश्वविजेता ! महिलांनी वनडे वर्ल्डकप তিক্ধলা  भारतीय महिलांनी आज क्रिकेटच्या इतिहास दुनियेत रचला आहे. टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे॰ नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज   खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे॰ पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २९९ धावांचे आव्हान आफ्रिकेसमोर 84 होते. हे आव्हान त्यांना पार करता आले नाही॰ भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. 97 0 யag2neus भारत विश्वविजेता ! महिलांनी वनडे वर्ल्डकप তিক্ধলা  भारतीय महिलांनी आज क्रिकेटच्या इतिहास दुनियेत रचला आहे. टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे॰ नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज   खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे॰ पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २९९ धावांचे आव्हान आफ्रिकेसमोर 84 होते. हे आव्हान त्यांना पार करता आले नाही॰ भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. - ShareChat
#💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨‍🔧UPSC/MPSC
💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 - भहाराो पेतत Uauzneus पोलीस भरती- सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. १५ हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची सुरूवात झाली आहे. ऑनलाईन अर्जाचे नवीन पोर्टल policerecruitmentzo२5 mahait org हे सुरु झाले असून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व जिल्ह्यांच्या भरतीची लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत देण्यात आलेली आहे. भहाराो पेतत Uauzneus पोलीस भरती- सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. १५ हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची सुरूवात झाली आहे. ऑनलाईन अर्जाचे नवीन पोर्टल policerecruitmentzo२5 mahait org हे सुरु झाले असून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व जिल्ह्यांच्या भरतीची लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत देण्यात आलेली आहे. - ShareChat
#✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇
✒शिक्षा व नौकरी विषयक💼 - ShareChat
00:20