@junior
@junior

महेंद्र

मैत्री, मस्ती आणि शेयरचाट शिवाय मज्जा नाही👌

#

जोक्स

एकदा एक लहान मुलगा फोनबरोबर खेळता खेळता ☎️☎️☎️ चुकून पोलीस स्टेशन मध्ये फोन लावतो 📞📞📞 हँलो कोण बोलतय मी पोलीस बोलतोय 📞📞📞 मुलगा: काका तुमच्या हातात काय आहे पोलीस: माझ्या हातात काठी आहे 📞📞📞 मुलगा: मग घ्या गांडीत घालुन 🙃🙃🙃🙃🙃 पोलीस थोड्या वेळाने त्या नंबरची माहीती काढुन फोन लावतो 📞📞📞 🙍 मुलाचीआई फोन घेते हँलो कोण पाहीजे 📞📞📞 पोलीस: मी पोलीस स्टेशन मधुन बोलतोय आता तुमच्या मुलाने मला फोन केला आणि म्हणाला तुमची काठी गांडीत घाला 🙍 आई: किती वेळ झाला पोलीस:दहा मिनटं झाली 🤦🤦🤦🤦🤦 आई:अग बाई भरपुर वेळ झाला काढा आता ती तुमीसुद्धांना काय लहान मुलांच्या नादी लागलाय 🙃🙃🙃🙃🙃
11.1k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी

⛳11 मार्च 1689 शंभुराजांचा बलिदान दिवस. ⛳ जगावं कसं आणि मरावं कसं 😞 अखेरं! उगवंली "फाल्गुनी वद्द्य अमावस्या". ""११ मार्च १६८९"" अखेरंची सजा, "संभाजींच मस्तक कलम करा". आणि संभाजींच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "संभाजींच" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" संभाजींच्या मस्तका कडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही. ""शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं जगावं!!! आणि संभाजी महाराजांनी दाखवंल... कस मरावं!!!... ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........ शंभु राजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
343 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..