''शोले''चा 'विरू' काळाच्या पडद्याआड!
बॉलिवूडचे हि मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र गेली अनेक दिवस आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून दिश्चार्ज मिळाला होता त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता त्यांच्या जाण्याची दुखद बातमी समोर आली आहे.💐🙏🏻 #अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन