भारतीय नौसेनेचे जनक, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
आपल्या भारतीय नौसेनेच्या सर्व शूर सैनिकांना नौसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! 🇮🇳
#🛫भारतीय नौदल दिन🧭#🚩छत्रपति शिवाजी महाराज
नवी तारीख, नवा वार!
भिंतीवरची ती जागा नव्याने रिकामी करा! कारण, नवे 'कालनिर्णय' लावण्याची लगबग आता सुरू होणार आहे.
तुमच्या घरात नवा 'कालनिर्णय' कधी येतोय? 🗓
#😇श्रीदत्त जयंती शुभेच्छा 🙏#कालनिर्णय#कालनिर्णय २०२६