सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता; शनिवारी विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी निवड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. वर्षा निवासस्थानी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. #💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स#🏛️राजकारण#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰#🗞देवेंद्र फडणवीस#🏛️राजकारण#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 छगन भुजबळांची फडणवीसांशी भेट
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव घेऊन छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तसेच सत्तावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वायूदलाच्या सूर्यकिरण टीमच्या एरोबॅटिक शोमुळे आकाशात तिरंग्याचे मनोहारी रंग उमटले*
👉*अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला 👍लाईक आणि सबस्क्राईब करा*
https://youtube.com/shorts/7rxJQ4DDSZk?si=cs82gBYcqwKomxWi #नाशिक #नाशिक शहर