बाबासाहेबांच्या नावाचा एवढा त्रास तुम्हा लोकांना का?
नाशिक शहरात प्रजास्ताक दिनानिमित्ताने होत असलेल्या कायर्क्रमात वाक्याने मुख्यत:कुंभमेला मंत्री गिरीज महाजन साहेब यांनी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषणात उल्लेख न केल्याने माधवी जाधव ,दर्शना सॊपुरे (वनविभाग,कर्मचारी) यांनी हा आवाज उठवला असल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात उचलून नेण्यात आले आहे!
प्रजास्ताक दिनाच्या दिवशी ही हुकूमशाही आह्मी सहन करणार नाही! #📔माझे संवैधानिक अधिकार✍️ #📕भारताचे संविधान✍️ #जाहीर निषेध