kavita
ShareChat
click to see wallet page
@kavita0968
kavita0968
kavita
@kavita0968
Astrologer
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #❤️I Love You
🥰प्रेम कविता📝 - कविता प्रत्येक गुण प्रत्येकात नसतो , तू लाख सुंदर असशील मी एकनिष्ठ आहे ....! ! कविता प्रत्येक गुण प्रत्येकात नसतो , तू लाख सुंदर असशील मी एकनिष्ठ आहे ....! ! - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #❤️I Love You #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸
🥰प्रेम कविता📝 - कविता माणूस व्यवहारात हरून भिकारी व्हावा 0 पण नात्यात हरून भिकारी नको कविता माणूस व्यवहारात हरून भिकारी व्हावा 0 पण नात्यात हरून भिकारी नको - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #❤️I Love You #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸
🥰प्रेम कविता📝 - 3் Decision decide destiny नियत ही नियति तय करती है I" कविता 3் Decision decide destiny नियत ही नियति तय करती है I" कविता - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #❤️I Love You
🥰प्रेम कविता📝 - कविता कालच्या चुका मनात कैद करू नका आयुष्याची शिक्षा नाहीत I त्या बदलाची सुरुवात आहे कविता कालच्या चुका मनात कैद करू नका आयुष्याची शिक्षा नाहीत I त्या बदलाची सुरुवात आहे - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #❤️I Love You #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #🌹फक्त तुझ्यासाठी..
🥰प्रेम कविता📝 - कविता लग्नाआधी जोडीदाराची चाचणी घ्यायची नसते. स्वःताच्या अपेक्षा तपासायच्या असतात 000000 कविता लग्नाआधी जोडीदाराची चाचणी घ्यायची नसते. स्वःताच्या अपेक्षा तपासायच्या असतात 000000 - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #❤️I Love You #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी..
🥰प्रेम कविता📝 - कविता रानातल्या फुलांना हारामध्ये स्थान नाही इतकं कळून देखील , ते फुलतात मनापासून .. !! कविता रानातल्या फुलांना हारामध्ये स्थान नाही इतकं कळून देखील , ते फुलतात मनापासून .. !! - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #❤️I Love You #🌹फक्त तुझ्यासाठी..
🥰प्रेम कविता📝 - कविता समजवायला शब्द , आणि समजून घ्यायला मौन लागतं Mo aisko Gowu कविता समजवायला शब्द , आणि समजून घ्यायला मौन लागतं Mo aisko Gowu - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #❤️I Love You
🥰प्रेम कविता📝 - कविता तुझ्या नजरेत हरवायचंय तुझ्या स्पर्शात विरघळायचंय शब्द कमी पडतील एवढं तुला मनापासून प्रेम करायचयं कविता तुझ्या नजरेत हरवायचंय तुझ्या स्पर्शात विरघळायचंय शब्द कमी पडतील एवढं तुला मनापासून प्रेम करायचयं - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #❤️I Love You #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸
🥰प्रेम कविता📝 - कविता आठवण आली अशी की , विसरणे जमलेच नाही तू होतीस आधी , व्यसन झाले शेवटी ... !! सवय कविता आठवण आली अशी की , विसरणे जमलेच नाही तू होतीस आधी , व्यसन झाले शेवटी ... !! सवय - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸 #❤️I Love You #🌹फक्त तुझ्यासाठी..
🥰प्रेम कविता📝 - कविता नातं एकनिष्ठ पाहिजे . 9 बाकी नजर लागणे . 9೯ 315 कविता नातं एकनिष्ठ पाहिजे . 9 बाकी नजर लागणे . 9೯ 315 - ShareChat