निरागस प्रेम आमचं
देहा पर्यंत कधी प्रवास गेला नव्हता,
ती ब्रेडी माझ्या कधीच मिठीत आली नव्हती
मग तो लांबवला
तिच्या ओळखीचा कसा काय होता..! 😔💔
#कविता#🎭Whatsapp status#😢अश्रु आठवणींचे😔#😔Sad Status#✍मराठी साहित्य
जादुगार कलेचा
त्याने दगडात देव घडविला,
आधुनिक मशीनच्या काळात त्या
वडरान्याचा संसाराचा पाटा रिकामच राहिला..! 🪨👶
#कविता#वडार समाज#कला#🎭Whatsapp status#✍मराठी साहित्य
आठवतंय का मित्रा त्या पिवळ्या रंगाच्या शाळेत
आपण किती गंमत करायचो,
भात खायच्या सुट्टीत घरी परात आणायला जायचो..! 👬🍚🏫
#कविता#शाळा#आठवण#🎭Whatsapp status#😢अश्रु आठवणींचे😔
हरलेल्या प्रत्येक प्रेम कहाणीला समर्पित. 💔
हरला तो प्रेमात,
तो प्रत्येक घाव घेतो काळजावर,
बघ रानपाखरा तो अजूनही तिचं नाव,
लिहीत असतो माळवदच्या दगडावर..!
#कविता#🎭Whatsapp status#आठवण