नांदेड येथे 20 व्या " विद्रोही साहित्य " संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदि आंबेडकरी चळवळीचे नेते पँथर राहुलदादा प्रधान Rahul Pradhan यांची सर्वानूमते निवड करण्यात आली आहे..
अभिनंदन व शुभेच्छा.. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया..❤️☘️🌿
#✍मराठी साहित्य #साहित्य #संमेलन #ambedkar #jaibhim
#नांदेड #panther #☸️जय भीम 🇪🇺✊ #nanded