#📢सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार➡️ #दादांची कारकीर्द 😭 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭 #🏛️राजकारण
#🙏अजित पवार अनंतात विलीन💔 #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭 #दादांची कारकीर्द 😭 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #📢सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार➡️
#📢सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार➡️ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #दादांची कारकीर्द 😭 #🙏अजित पवार अनंतात विलीन💔 #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭
#📢सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार➡️ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #दादांची कारकीर्द 😭 #🙏अजित पवार अनंतात विलीन💔
#📢सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी 'होकार' #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭 #दादांची कारकीर्द 😭 #🏛️राजकारण
#📢सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी 'होकार' #दादांची कारकीर्द 😭 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭
#📢सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी 'होकार' #दादांची कारकीर्द 😭 #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण
भारताच्या समकालीन राजकारणात मोठा वा:द उभा राहिला आहे. पुरी शंकराचार्य निश्छलानंद सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ती:व्र टी:का करत म्हटले आहे की, जर त्यांनी गुजरातमधील घटनांना “ऑर्के:स्ट्रेट” केले नसते, तर ते कधीही देशाचे पंतप्रधान बनले नसते. त्यांनी करसेवकांच्या मृ:त्यूशी संबंधित गं:भीर आरो:पही केले आहेत. या विधानामुळे राजकारण, धर्म आणि सत्ता यातील नात्यावर नव्या प्रकारची चर्चा आणि वा:द सुरू झाला आहे. #🏛️राजकारण
#📢सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी 'होकार' #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #😞“अरे बेट्यांनो; अजितदादांचा शेवटचा निरोप😭 #दादांची कारकीर्द 😭
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री गणेशराव दुधगांवकर साहेबांची चुक आहे. राजकारणातून संपलेल्या अंबादासराव वरपूडकर घराण्याला उभारी गणेशराव दुधगावकर यांच्या शब्दांमुळे मिळाली. 1985 ला काँग्रेस आमदार म्हणून निवडून आणलेल्या आमदार बाळासाहेब दामपुरीकर यांचा 1987 मध्ये मृत्यू झाला आणि त्रास देणाऱ्या काँग्रेसची जिरविण्यासाठी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांनी ऐतिहासिक असा निवडणूक निकाल राज्याला दाखवून दिला.
पोटनिवडणुकीत एकतर सरकारचा उमेदवार किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून येतो पण गणेशराव दुधगावकरांनी त्यांची ताकद अपक्ष सुरेश अंबादासराव वरपूडकर यांना निवडून आणण्यात खर्ची घातली. मुंबईत बसून फोनवर निरोप देऊन सुरेश वरपूडकरला पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार केले.
माजी मुख्यमंत्री शरद पवार पंधरा दिवस शिंगणापूर मतदारसंघात फिरत होते पण त्यांचा उमेदवार जिंकू नाही शकला. हे सगळे बघून असे म्हणतात की शरद पवार उद्गारले होते की "परभणीत इंदिरा काँग्रेस नाही, तर गणेश काँग्रेस आहे".
इतके सगळे करून सुरेश वरपुडकर अपक्ष आमदार झाल्या झाल्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनलेल्या राजकीय गुरु गणेशराव दुधगावकरांना धोका देऊन शरद पवारच्याच मांडीवर जाऊन बसले.
मा. मंत्री, जिंतुर आमदार गणेशराव दुधगांवकर यांच्या बॅगा उचलत मागे मागे फिरणाऱ्या कार्यकर्ता जोडी सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोर्डीकर या जोडीने तिथून पुढे पुरा परभणी जिल्हा, मराठवाडा खड्ड्यात घातला. गुरू गणेशराव दुधगांवकर यांच्या मागे मागे फिरतांना घट्ट मैत्री झाली या दोन शिष्यांची, चारित्र्यसंपन्न गुरू गणेशराव दुधगांवकर यांची विकासदृष्टी चारित्र्यसंपन्नता नाही शिकले पण या दोघांचे दुर्गुण मात्र जुळुन आले आणि गेले 40 वर्षांपासून महाराष्ट्र भोगतो आहे.
बहुत पुराना याराना हैं इन दोनों का..! 1990 से कौनसी भी पार्टी में रहें एक दुसरे के घरवाले चुनकर लाते ही लाते हैं, भले ही कार्यकर्ताओं को लातें ही क्युं ना मारनी पडें।
सगळे काही माजी मंत्री गणेशराव दुधगावकर नसतात स्वतःच्या कार्यकर्त्यांना आमदार बनविण्यापर्यंत मदत करण्याच्या बाबतीत...!! 😊 #परभणी












