KG
ShareChat
click to see wallet page
@kg_edits
kg_edits
KG
@kg_edits
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌 One of the Best app
#🌷देवी कात्यायनी🙏
🌷देवी कात्यायनी🙏 - JJमाँ कात्यायनी माता | ] JJमाँ कात्यायनी माता | ] - ShareChat
#📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा तो आला, त्याने कमवलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली.. ❤️ अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी हॉटेल भाग्यश्री चे मालक नागेश मडके काल परवा जाऊन जमेल तितकी मदत केलीच पण त्यासोबतच ज्या मुलीचा व्हिडिओ मागच्या तीन चार दिवसापासून व्हायरल होतोय. त्या मुलीच्या वडिलांनी कर्जबाजारीपणा झाल्यामुळे गळफा*स घेऊन आ*त्मह*त्या केली. त्या मुलीच्या घरी जाऊन हॉटेल भाग्यश्री चे सर्वेसर्वा असलेले नागेश मडके यांनी भरभरून मदत केलीच त्यासोबत त्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील त्यांनी उचलला आहे. ज्याला आजपर्यंत अडाणी, गावंढळ म्हणून हिणवलं सगळ्यात आधी तो त्या मुलीच्या मदतीसाठी धावून आला. आणि ज्या नेतेमंडळींना आपण डोक्यावर घेऊन नाचलो ते नेतेमंडळी सोबत व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आणून रिल्स बनवून परत जात आहेत... हा आहे फरक.. #🙂Motivation #🙂Positive Thought #शेतकरी #मदत
📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा - FB EKMARATHI तो आला त्याने कमावलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली !! EKMARATHI IG FB EKMARATHI तो आला त्याने कमावलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली !! EKMARATHI IG - ShareChat
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #बाळूमामा #बाळू मामाचा नावानं चांगभलं🔸 #देव माझा बाळू मामा 💛🙏
🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 - ShareChat
00:16
#देव माझा बाळू मामा 💛🙏 #बाळूमामा #बाळू मामाचा नावानं चांगभलं🔸
देव माझा बाळू मामा 💛🙏 - ShareChat
00:16
#👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰 #🙏विठ्ठल भक्ती video स्टेटस #🌺विठुमाऊली
👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰 - ShareChat
00:27
#बाळू मामाचा नावानं चांगभलं🔸 #देव माझा बाळू मामा 💛🙏 #बाळूमामा #Way to Admapur..🙏🏻
बाळू मामाचा नावानं चांगभलं🔸 - ShareChat
00:18
🌧️ महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोलापूर, नांदेड आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुरक्षित रहा! #वेदरअलर्ट #मुसळधार पाऊस #महाराष्ट्र #तेलंगणा #आंध्रप्रदेश #⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️ #मराठवाडा #nanded
⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️ - Bhopall Jabalpur hmedabad weathereradar Indore Korba Samb Raipur Nagpur Surat Jalgaon Chhatrapati Sambhajinagar Nashik Nowrangapur Nanded Mumbai Warangall Visakhapatna Solapur Hyderabad Sangli Vijayawadal Panajil Ongole Hubballi Ballaril Nellore Shivamogga Chennal Bengaluru Mangaluru Mysuru Heavy rain expected over MH TS, AP and OD Bhopall Jabalpur hmedabad weathereradar Indore Korba Samb Raipur Nagpur Surat Jalgaon Chhatrapati Sambhajinagar Nashik Nowrangapur Nanded Mumbai Warangall Visakhapatna Solapur Hyderabad Sangli Vijayawadal Panajil Ongole Hubballi Ballaril Nellore Shivamogga Chennal Bengaluru Mangaluru Mysuru Heavy rain expected over MH TS, AP and OD - ShareChat
#⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️ #sambhaji nagar #jalna #nanded #मराठवाडा
⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️ - ShareChat
00:15