@kitkat143
@kitkat143

💗Kirti Varadkar 💗

I love ShareChat

#

हॅपी फ्रेंडशिप डे

मित्र,सखा,सोबती,दोस्त,freind काहींसाठी तर बेटा अन बाकीचे शब्द माहीतच असेल काहींसाठी...एक अस नात जे सगळ्या नात्यांची भूमिका पार पाडत तरी पण सगळ्यांपासून अलिप्त राहत..मित्र नेमके म्हणजे काय रे?अर्थ काय त्या शब्दाचा?कोणी तरी अनोळखी आपल्या पासून एकदम भिन्न नाही रक्ताचा नाही नात्याचा पण आपल्या हृदयाच्या सर्वात संवेदनशील भागात ज्याला स्थान असत..अस काय असत त्या नात्यात ज्याला कळलं त्याला सांगायची गरज नाही ज्याला कळलं नाही त्याला सांगून फायदा नाही...प्रत्येकाच्या दृष्टीने नात असत...कोणाचं स्वार्थाच तर कोणाचं निस्वार्थी भावनेच,कोणाचे बोलके तर कोणाचे अगदी अबोल, कोणाचे सहवासाचे तर कोणाचे दूर राहून पण जोडले गेलेले..लहानपणापासून आपल्याला आजवर अनेक लोक भेटतात पण सगळे काही मित्र होतात असे नाही...काही व्यक्तींसोबत 20 वर्ष राहून पण मैत्री होत नाही तर काहींसोबत 20 मिनिटं राहील तरी best freind होऊन जातात...काही स्वभाव गुण असतात जे जुळून आले की हे नातं बनत आणि जोवर आहे तोवर राहत...once you became a freind you are freind for infinity... सुरवातीला या नात्यात नावीन्य असत म्हणून ओढ असतो पण नंतर नंतर एकमेकांचे चांगले, वाईट चेहरे दिसायला लागले की खऱ्या नात्याची सुरवात होते...काही नाते क्षणिक तर काही आयुष्यासाठी...कधी कधी जुन्या मैत्रीत जे सापडत नाही म्हणून नवीन मैत्रीच नात सापडतात आणि जुन्या नात्यांना विसरून जातात...काही असतात जे कायम ती गोष्ट टिकवून ठेवतात तर काही replacement बघत असतात...आज ज्यांना आपण bff मानतो काही कालावधीने दुसरं कोणी असू शकत कारण मनाच्या स्वातंत्र्याला आवश्यक वाटत ते..मैत्री म्हणजे नात आणि नात्यात रुसवे,फुगवे,हसवे, दुरावे ,गैरसमज येणारच...मी पणा येतो..मीच समजून घ्यायचे का?मीच दरवेळेस असे करायचे का?अपेक्षा जडत जातात आणि मैत्रीचे नाजूक धागे तुटत जातात..कोणी कोणासाठी कायम नसतो हे समजून जायला हवे आणि यातूनच त्या मैत्रीचा भाव ओळखून येतो...नेमका हाती हिरा लागला की दगड हे त्या नात्यावर झालेल्या वेगवेगळ्या परिस्तिथीच्या परिक्षेमुळे कळून येत....पण मैत्री हे खूप पवित्र नाते आहे टिकवून ठेवा.. सहजासहजी नाही भेटत...आणि हा happy freindship day राव...भेटा नका भेटू तरी आठवणीत ठेवा
698 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..