@komal5820
@komal5820

▫▫

😊 maz account me delete karat ahe maz kahi chukal asel tr sorry ..... I miss you all and I love you ... 😭

एक होता चिमणा व एक होती चिमणी.. दोघात खूप प्रेम होते.. एके दिवशी चिमणा चिमणीला म्हणाला. तू … मला सोडून,,उडून तर जाणार नाहीस ना?… … तेंव्हा चिमणी म्हणाली मी जर उडून गेली तर तू मला पकडून घेशील… ❤ ❤ चिमणा म्हणाला मी तुला त्यावेळी पकडू 🌹 🌹 तर ❤ ❤ शकेल पण तुला मिळवू 🌹 🌹 नाही शकणार.. हे ❤ ❤ ऐकुन चिमणीचे डोळे भरून आले.. 🌹 🌹 तिने आपले पंख छाटून ❤ ❤ टाकले.. 🌹 🌹 आणि चिमण्याला म्हणाली आता तर ❤ ❤ ❤ ठीक आहे ना…? 🌹 🌹 🌹 आता आपण नेहमी सोबत राहू… …… एके ❤ ❤ ❤ दिवशी जोराचे वादळ 🌹 🌹 सुटले.. ❤ ❤ चिमणीला पंख नसल्याने ती उडू 🌹 शकत ❤ ❤ नव्हती. चिमणा मात्र…. 🌹 🌹 ती चिमण्याला म्हणाली तू उडून जा.. ❤ ❤ चिमण्याने 🌹 🌹 तिला स्वताची काळजी घे असे ❤ ❤ सांगून उडून गेला.. 🌹 🌹 🌹 थोड्या वेळाने वादळ शमले… चिमणा परत आला.. ❤ ❤ ❤ पाहते तर चिमणी मरून 🌹 🌹 पडली होती... ❤ ❤ ❤ बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. 🌹 🌹 प्रिया ❤ ❤ ❤ फक्त एकदा ..एकदाच जर तू मला म्हटले असते 🌹 🌹 🌹 कि मी तुला सोडून नाही जाऊ ❤ ❤ ❤ शकत.. 🌹 🌹 तर ❤ ❤ ❤ कदाचित हे वादळहि माझे 🌹 🌹 🌹 काही बिघडवू शकले नसते… प्रेम हे असेच असते… ❤ ❤ ❤ “जपुन टाक पाऊल… 🌹 🌹 🌹 इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास… ❤ ❤ ❤ इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय… 🌹 🌹 🌹 इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण… ❤ ❤ ❤ इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर.. 🌹 🌹 🌹 जपुन ठेव मन कारण… ❤ ❤ ❤ “तेच फक्त’आपलं’असतं”.......😞🌸🌿 👇👇👇 👉💖🙏
#

ऐक अधुरी प्रेम कहाणी😭

ऐक अधुरी प्रेम कहाणी😭 - @ aathwan ShareChat तुच आवडतेस मला Abuslawal . com | # जख्मी दिल | एक होता चिमणा व एक होती चिमणी . . दो . . . GET IT ON Google Play - ShareChat
580 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..