#📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴
आजच्या ठळक घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 अवकाळी व अतिवृष्टी संकटावर मात करत शेटफळच्या शेतकऱ्याने ४ एकर केळीतून घेतले ३२ लाखांचे उत्पन्न
👨🌾 एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
👨🌾 दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेलच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
👮♀️ विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या
👨⚖️ देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी
✈️ शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध; शरद पवार यांचा सरकारला इशारा
👮♂️ ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच, सांगलीत ‘म्हाडा’मधील शिपायास अटक
🚆 रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
😮 गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
🛣️ ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला अधिकार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
📰 अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत
🤑 जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
🗳️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करावी – राज्य निवडणूक आयुक्त
👨🏫 ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून
🏨 अमरावती जिल्ह्यात चिकुनगुनियाचा कहर ; नऊ महिन्यांत २८२ रुग्ण
📰 इतिहासप्रेमींसाठी लवकरच नवा ‘खजिना’ खुलणार!, साताऱ्यातील संग्रहालयात वस्त्र, संकीर्ण व चित्र दालन होणार खुले
🤑 पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान, १३२६ कर्मचाऱ्यांना लाभ
🗳️ Sangli Politics: मिरज पॅटर्नच्या नेत्यांचा आता स्वतंत्र आघाडी पॅटर्न, नेत्यांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू
📰 'बीडचा ओबीसींचा मोर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत'! मनोज जरांगेंचा थेट निशाणा
😃 इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
👩 महिलांच्या संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध - चाकणकर; सांगलीत जनसुनावणीत ५५ तक्रारींचा निपटारा
👨🌾 अतिवृष्टीसह पुराने खरडून निघाले जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र; ३१४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव
🏨 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्ण सेवा द्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री
📰 Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
📰 गडचिरोलीत वाळू माफियांना मोठा दणका ! 'अवैध रेती उत्खनन आणि सहकार्याची गय केली जाणार नाही' ; तलाठी निलंबित
📰 'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
🔫 १३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
🇮🇳 'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
🏏 सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
🏏 कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 24K = 1,33,020/- || 22K = 1,21,850/-
➖➖➖➖➖➖➖