krishna gade
ShareChat
click to see wallet page
@krishnagade
krishnagade
krishna gade
@krishnagade
जय जिजाऊ जय शिवराय
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज
👆तयारी स्पर्धा_परीक्षेची - # @ yUPSC / MPSC Fac farishna gade आग्र्यामध्ये असलेल्या ताजमहालला बनवायला किती वेळ लागला होता ? उत्तर : २२ वर्ष - ShareChat
#📄सरकारी योजना
📄सरकारी योजना - # सरकारी योजना Maharashtra Construction Workers Registration बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हा राज्यातील सर्वात मोठा असंघटित विभाग आहे , रोजगार आणि सेवेच्या शर्तीचे नियमन करण्यासाठी आणि याचप्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा व आरोग्य आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना व उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाना कडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले , या कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत इमारत आणि इतर बांधकाम कामगार अशा प्रकारच्या कामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबऊन तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांच्या अंतर्गत कामगारांना आरोग्य व शैक्षणिक तसेच आर्थिक लाभ देऊन कामगारांचे जीवनमान सुधारणे त्यांच्या जीवनाचा दर्जा उंमहाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे . krishna gade - ShareChat
#📖अभ्यासाच्या ट्रिक्स😎
📖अभ्यासाच्या ट्रिक्स😎 - # अभ्यासाच्या ट्रिक्स परीक्षार्थी विद्यार्थी हे वेगवेगळ्या वर्गातील व वेगवेगळ्या वयोगटाचे असल्यामुळे मी मेरिट लिस्ट घोषित करत नाही . प्रत्येकाने स्वतःचे मूल्यमापन , आत्मपरीक्षण स्वत : करायचे आहे . आपण या घटकाच्या अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा व आता आपल्या या विषयाच्या , घटकाच्या आकलनामध्ये , ज्ञानामध्ये भर पडलेली आहे का हे स्वतः ठरवायचे आहे . krishna gade - ShareChat
#😇डोकं चालवा
😇डोकं चालवा - # डोकं चालवा मी एक पाहुणा काही दिवसांचा कधी आशेचा , कधी निराशेचा नेमाने माझे रूप बदलतो जाताना नवीन आशा देऊन जातो तुम्ही मला आनंदाने निरोप देता दुसऱ्या पाहुण्याचे स्वागतही तेवढय़ाच जोशात करतात ! उत्तर comment करून सांगा Janileban gade | - ShareChat
#🔠इंग्रजी बोला
🔠इंग्रजी बोला - AB # 8 इंग्रजी बोला CD krishna gade Purchase - खरेदी करणे - ShareChat
#📚जनरल नॉलेज 2022
📚जनरल नॉलेज 2022 - Foo krishna gade जनरल नॉलेज भारतातील सर्वात मोठे Museum [ संग्रहालय ] कुठे आहे ? उत्तर : इम्पीरियल संग्रहालय , कोलकाता - ShareChat
#📚जनरल नॉलेज 2022
📚जनरल नॉलेज 2022 - जनरल नॉलेज Foo krishna gade जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते आहे ? उत्तर : आईसलँड - ShareChat