#😍सूरज चव्हाणचा आलिशान बंगला PHOTO🏘️
#📹Video स्टेट्स #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा #💐अभिनंदन
आज केला सुरज चव्हाण यांनी त्यांच्या नवीन घराचा गृह प्रवेश ❤️🙏 आदरणीय अजितदादा पवार
फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचे घर मिळाले अस त्यांनी आपले मत व्यक्त केले व आभार मानले आहे.
आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता, यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे असेही ते बोलले.
यात हस्ते परहस्ते मदत करणारेंचे देखील मनःपूर्वक आभार!😇