उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा
नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, काढू रांगोळी अंगणी
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची…
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा! #🎨दसरा रांगोळी🧑🎨 #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #💫माझी कला #🌟रांगोळी #🌷दसरा स्टेटस 🙏