"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
I Caught red-handed in the second month Dhanashree Verma sensational revelation, did Yuzvendra Chahal threaten her in the first year of marriage. Dhanashree Verma : हा खुलासा धनश्रीने शोमधील दुसरी स्पर्धक कुब्रा सैत हिच्याशी ब्रेकफास्ट टेबलवर झालेल्या संभाषणादरम्यान केला. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest filmy news in Marathi at Lokmat.com