मिग
ShareChat
click to see wallet page
@m2g2
m2g2
मिग
@m2g2
Let's enjoy जिंदगी🚀
#Let's enjoy जिंदगी #🙏शीख धर्म #✝️बायबल कोट्स📝 #🕌इस्लामिक धर्म🤲 #☸️जय भीम
Let's enjoy जिंदगी - आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो॰ शुभ सकाळ आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो॰ शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #✝️बायबल कोट्स📝 #🙏शीख धर्म #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🕌इस्लामिक धर्म🤲
Let's enjoy जिंदगी - जे काम तुम्हाला भाकर देते त्या कामाला लाजू नका. मेहनती ने कमावलेला प्रत्येक तुकडा इज्जती पेक्षा मोठा असतो.॰ शुभ सकाळ जे काम तुम्हाला भाकर देते त्या कामाला लाजू नका. मेहनती ने कमावलेला प्रत्येक तुकडा इज्जती पेक्षा मोठा असतो.॰ शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #🙏शीख धर्म #✝️बायबल कोट्स📝 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🕌इस्लामिक धर्म🤲
Let's enjoy जिंदगी - मिळवणं कठिण नसतं, कठिण असतं ते जपणं आणि टिकवून ಕಾui. शुभ सकाळ मिळवणं कठिण नसतं, कठिण असतं ते जपणं आणि टिकवून ಕಾui. शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #✝️बायबल कोट्स📝 #इस्लाम #🙏शीख धर्म #☸️जय भीम
Let's enjoy जिंदगी - किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत बसलो तर आपलीच किंमत कमी होते हे एक किमती सत्य आहे॰ शुभ सकाळ किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत बसलो तर आपलीच किंमत कमी होते हे एक किमती सत्य आहे॰ शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #🙏शीख धर्म #✝️बायबल कोट्स📝 #इस्लाम #☸️जय भीम
Let's enjoy जिंदगी - समजवण्यापेक्षा कधीतरी समजुन घेणं गरजेचं असते. नेहमी माझंच खरं म्हणून चालत எ6. शुभ सकाळ समजवण्यापेक्षा कधीतरी समजुन घेणं गरजेचं असते. नेहमी माझंच खरं म्हणून चालत எ6. शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #✝️बायबल कोट्स📝 #🙏शीख धर्म #इस्लाम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
Let's enjoy जिंदगी - सूर्योदय अपेक्षांनी सुरू उगवता होतो आणि अनुभवाने मावळतो शुभ सकाळ सूर्योदय अपेक्षांनी सुरू उगवता होतो आणि अनुभवाने मावळतो शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #🙏शीख धर्म #✝️बायबल कोट्स📝 #इस्लाम #☸️जय भीम
Let's enjoy जिंदगी - गलत इंसान किसी के बारे में सही नहीं सोच सकता. SH गलत इंसान किसी के बारे में सही नहीं सोच सकता. SH - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #✝️बायबल कोट्स📝 #🙏शीख धर्म #इस्लाम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
Let's enjoy जिंदगी - इतरांच्या सांगण्यावरून नाही, तर आपल्या अनुभवानुसार माणसाची पारख करा, चांगली माणसे दुरावणार नाहीत. ೩91 #7ಹ इतरांच्या सांगण्यावरून नाही, तर आपल्या अनुभवानुसार माणसाची पारख करा, चांगली माणसे दुरावणार नाहीत. ೩91 #7ಹ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #✝️बायबल कोट्स📝 #🙏शीख धर्म #☸️जय भीम #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
Let's enjoy जिंदगी - सुखाची नशा चढली की, स्वतः माणसाला शिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात , जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र परिवार तुटलेले असतात. शुभ सकाळ सुखाची नशा चढली की, स्वतः माणसाला शिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात , जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र परिवार तुटलेले असतात. शुभ सकाळ - ShareChat
#Let's enjoy जिंदगी #🙏शीख धर्म #इस्लाम #✝️बायबल कोट्स📝 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
Let's enjoy जिंदगी - जग तुम्हाला विकायला बसलय टिकायला शिका. గౌనే शुभ सकाळ जग तुम्हाला विकायला बसलय टिकायला शिका. గౌనే शुभ सकाळ - ShareChat