#📢17 सप्टेंबर🆕 #🌸मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन🌷 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
📰 मराठी अपडेट - आजच्या ठळक घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🎓 राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती (NSP) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर
🏦 राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार; प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी
👨🌾 ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
🙏 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘शिवस्मारक’ आणि ‘शिवमुद्रा’ उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
👨🎓 मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ होणार
😮 नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
👨🎓 Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार का? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
🛕 उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
☁️ मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; १५ गावांमध्ये पुराचे थैमान
😮 बीड जिल्हयातील कड्यात आभाळ फाटले; २१ ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने काढले बाहेर, दोघांचा मृत्यू
👨💻 अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
🗳️ ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
🌊 लातूर जिल्ह्यात पुरात चौघे वाहून गेले; पाटोदा माळहिप्परगा ओढ्यावरील घटना
🤑 छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा यात्रेचे टेंडर पहिल्यांदाच एक कोटीत, ११ दिवसांसाठी भाडे
✈️ पुरंदर विमानतळ भूसंपादनाला गती; ७० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी दिली संमती
🗳️ “सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
🏏 अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या Approximately - 24-carat gold: ₹1,13,328.30 /- || 24-carat gold: ₹1,13,328.30 /-
➖➖➖➖➖➖➖
🪀 - फॉलो करा मराठी अपडेट
➖➖➖➖➖➖➖ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
#🤩05 जुलै अपडेट्स🆕 #माननीय राज साहेब ठाकरे वेळापत्रक जाहीर सभा
#🚩राम मंदिर अयोध्या 🛕 #✨सोमवार स्पेशल✨ #🛕रामललाच्या मूर्तीचा पहिला फोटो🙏
#😥भूकंपाने हाहाकार👉 #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #👨🏻🌾जनतेच्या समस्या🔊 #🔴अपघातांचे व्हिडिओ🤕 #📜 डेली रिपोर्ट