@madhurasrecipe
@madhurasrecipe

मधुराज रेसिपी

तुम्हा सर्वांचे या मधुराज रेसिपी मध्ये मनःपूर्वक स्वागत. या वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

सिक्रेट मसाला वापरून बनवा परफेक्ट हॉटेल सारखं दाटसर, एकसंध सांबर नी चटणी.. #🍲रेसीपीज्
पोळीची कणिक वापरून बनवा"नो यीस्ट व्हीट ब्रेड"घरच्या घरी. #🍲रेसीपीज्
लॉकडाऊन मध्ये फक्त बेसन वापरून बनवून पहा झणझणीत गावरान पाटवडी रस्सा.. #🍲रेसीपीज्
फक्त तांदुळाच्या पिठापासून बनवा "कुडुम कुडुम चिप्स" लहान नी मोठे सगळ्यांना आवडेल असा पदार्थ.. #😋चटकमटक
खुसखुशीत टिमणे - फक्त मूग डाळीपासून बनवा पौष्टिक आणि झटपट नाष्टा #🥪आजचा नाष्टा
कमी साहित्यात भातापासून बनवा चटपटीत नाश्त्याचा एक प्रकार .. #🍲रेसीपीज्
शिळ्या पोळी पासून बनवा कुरकुरीत रोल्स 😋 #😋चटकमटक