कुठे जांंभळ्या सावल्या
कुठे डोलत्या झावळ्या
कुठे खेळ तो रंगला
मनातला रंगला सुर नेलास तु..
असा दोस्त झालास तु..
मैत्र दिनाच्या शुभेच्छा🌹
मैत्री अशीच असु देत
मित्रांनो असाच लोभ असावा.🤝😘
*#ʜᴀᴩᴩʏ ꜰʀɪᴇɴᴅꜱʜɪᴩ ᴅᴀʏ*
#🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री