Marathi Social Media
ShareChat
click to see wallet page
@marathisocialmedia
marathisocialmedia
Marathi Social Media
@marathisocialmedia
Social Media News (2nd account) जिवलगा
#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 अजित पवार यांच्या निधनावर जनतेची भावना: • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून, या दु:खद घटनेनंतर विविध भावनिक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी जनतेचा मोठा जनसमुदाय एकत्र आला आहे तसेच लोकांनी भावनिक संदेश दिले आहेत. �
🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 - 8 ವ9 0 1 0 ~ 5 4 9 02 ^ 5  8 ವ9 0 1 0 ~ 5 4 9 02 ^ 5 - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स अजित पवारांचे पार्थिव बारामतीला रवाना ! बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काटेवाडीकरांचा मोठा जनसमुदाय आला होता. लोकांनी “अजित दादा अमर रहे!” अशी घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप दिला. आता अजित पवारांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बारामतीला रवाना करण्यात आले आहे. तेथे विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. �
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - शववाहिनी शववाहिनी - ShareChat
#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 अजित पवारांचे पार्थिव बारामतीला रवाना ! बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काटेवाडीकरांचा मोठा जनसमुदाय आला होता. लोकांनी “अजित दादा अमर रहे!” अशी घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप दिला. आता अजित पवारांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बारामतीला रवाना करण्यात आले आहे. तेथे विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. �
🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 - शववाहिनी शववाहिनी - ShareChat
#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 अजित पवारांचा शेवटचा फोटो अजित पवारांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. निधनाआधी विमानातील त्यांचा शेवटचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसून येत आहे. अजित पवार यांच्यासह या विमानात 2 कर्मचारी आणि 2 चालक दलाचे सदस्य होते. कर्मचाऱ्यांमध्ये एक पीएसओ आणि एक अटेंडेड यांचा समावेश होता
🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 - ShareChat
#🆕ताजे अपडेट्स अजित पवार अमर रहे... अंत्ययात्रा निघणार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर संपुर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवारांचा अंत्यविधी पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता अजित पवारांचा अंत्यविधी पार पाडण्यात येणार आहे आणि त्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
🆕ताजे अपडेट्स - ShareChat
#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐
🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 - ShareChat
#🙏लाडक्या दादांना आज अखेरचा निरोप💔
🙏लाडक्या दादांना आज अखेरचा निरोप💔 - ShareChat
#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐
🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 - भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - जर प्रत्येकाने आपला विचार दुसऱ्यांच्या मनाचा करताना विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. जर प्रत्येकाने आपला विचार दुसऱ्यांच्या मनाचा करताना विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. - ShareChat