
ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
@maroti_shirale45
💙हिटमॅन forever
🙏#जिवन_हे_एक_संघर्ष_आहे 🌹
Four years of hurt against the Mumbai Indians but now, ninth time lucky for the Giants 🟠 #💙मुंबई महिला टीम #👧महिला T20 लिग🏏 #👸महिला क्रिकेट मोमेंट्स #महिला क्रिकेट
Pakistan U19 need a massive win against India U19 to qualify for the semifinals, while India only needs to avoid a heavy defeat to book their place.
Australia U19, England U19 and Afghanistan U19 have already secured their spots in the semifinals. #🏏क्रिकेट अपडेट्स📺 #🏏क्रिकेट #🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐 #🇮🇳टीम इंडिया🤩
Sherfane Rutherford, Ryan Rickelton and Quinton de Kock are in some fine form ahead of the IPL 2026! #👑क्विंटन डी कॉक #📣T20 अपडेट्स🏏 #🙌मुंबई कट्टर समर्थक💪 #🏏क्रिकेट अपडेट्स📺 #🏏क्रिकेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्याच्या राजकारणातून एक मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Former Pune Mayor Shantilal Suratwala passed away at 76 after battling cancer. Known for his social work and innovative ideas like washing city roads, Suratwala was a close associate of Sharad Pawar. Pune mourns the loss of a dedicated leader. #💐भावपूर्ण श्रद्धांजली #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🏛️राजकारण ##🙋 पुणे अपडेट्स 🙋👉
Nepal Fans!🔥
Nepal’s T20 World Cup match tickets are the second most in demand, only behind host nation India. 😮 #📣T20 अपडेट्स🏏 #🏏क्रिकेट अपडेट्स📺
Fearless. Ferocious. 🔥
#ShivamDube was pivotal in Team India’s ICC Men’s #T20WorldCup 2024 triumph, and the signs look just as strong as we gear up to repeat history in 2026!⚡👏 #✌️शिवम दुबे #🇮🇳टीम इंडिया🤩
जिथे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागायचे तिथे श्रद्धांजलीचे बॅनर, अजितदादांच्या सासरवाडीत कडकडीत बंद🔐 #📢महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर🙏 #🙏लाडक्या दादांना उद्या अखेरचा निरोप💔 #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.🙏💐 #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 #💔महाराष्ट्र सुन्न! राज्यावर शोककळा😭 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्र डिप्टी CM अजित पवार का प्लेन क्रैश में निधन: विमान में सवार सभी 5 लोग मारे गए; बारामती में लैंडिंग की दूसरी कोशिश में फिसला, जलकर खाक✈️🔥 #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 #🙏लाडक्या दादांना उद्या अखेरचा निरोप💔 #💔महाराष्ट्र सुन्न! राज्यावर शोककळा😭
महाराष्ट्राला अजित पवारांची पहिली ओळख घड्याळ्यामुळे झाली आणि आज त्यांच्या पार्थिवाची ओळख देखील त्याच्या हातातील घड्याळानेच झाली...😢😢 #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 #💔महाराष्ट्र सुन्न! राज्यावर शोककळा😭 #🙏लाडक्या दादांना उद्या अखेरचा निरोप💔








![✌️शिवम दुबे - ILFIRST SPORTS 0 JioHotstar 0-- 59 DUB OIIOII 3RD FASTESTTZOIFIFIY FOR TEAMINDIA VNEW ZEALAND oelle] 2 [INUIQ] 2 4th T20| VIZAG ILFIRST SPORTS 0 JioHotstar 0-- 59 DUB OIIOII 3RD FASTESTTZOIFIFIY FOR TEAMINDIA VNEW ZEALAND oelle] 2 [INUIQ] 2 4th T20| VIZAG - ShareChat ✌️शिवम दुबे - ILFIRST SPORTS 0 JioHotstar 0-- 59 DUB OIIOII 3RD FASTESTTZOIFIFIY FOR TEAMINDIA VNEW ZEALAND oelle] 2 [INUIQ] 2 4th T20| VIZAG ILFIRST SPORTS 0 JioHotstar 0-- 59 DUB OIIOII 3RD FASTESTTZOIFIFIY FOR TEAMINDIA VNEW ZEALAND oelle] 2 [INUIQ] 2 4th T20| VIZAG - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_633305_81ba8e7_1769624630692_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=692_sc.jpg)



