@maulithefilm
@maulithefilm

माऊली

१४ डिसेंबरला आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता रितेश विलासराव देशमुख घेऊन येतोय लय भारी असा 'माऊली' हा चित्रपट. यामध्ये कापुरगावामध्ये बदली नंतर माऊली हा पोलिस अधिकारी दहशत माजवणाऱ्या नाना लोंढे विरुद्ध माऊली या नावाला आणि भक्तीच्या शक्तीला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकेल का? या प्रश्नांची उत्तर पाहायला मिळतील 'माऊली' या चित्रपटात.

07:16 / 50.4 MB
माझी पंढरीची माय फुल सोंग!  #🎬माऊली - मराठी चित्रपट
00:08 / 221.2 KB
बोला आता माऊली style मध्ये! Mauli Gifs उपलब्द आहेत आता Facebook, Twitter, Messenger , WhatsApp आणि Instagram वर! #🎬माऊली - मराठी चित्रपट
00:17 / 1.3 MB
वाट कसली बघताय ? बनवा आपली हुक स्टेपआणि दाखवा आपला टैलेंट... “धुवून टाक“ #🎬माऊली - मराठी चित्रपट
03:26 / 31.3 MB
उधळूया प्रेमाचा रंग तुमच्या लाडक्या जोडी संग! सोंग आउट नाआे। #🎬माऊली - मराठी चित्रपट
02:50 / 13.8 MB
“ माऊली “ ट्रेलर आउट!आता सगळ्यांच्या तोंडावरती फक्त एकच नाव माऊली!! #मीमाऊली
00:09 / 650 KB
हद्दीत राहायचं !!! दहशतीचं दुसर नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय २९ नोव्हेंबर ला! #मीमाऊली
तुम्हाला प्रेमात पाडायला लवकरच येतीये आपल्या माऊलीची अस्सल मसालेवाली रेणुका; येत्या १४ डिसेंबर ला! #मीमाऊली