मिरजोळकर
ShareChat
click to see wallet page
@mirjolkar19
mirjolkar19
मिरजोळकर
@mirjolkar19
"अभिमान आहे मी मराठी असल्याचा, गर्व आहे मला महाराष
#माणुसकी_अजूनही_पण_समान_नाही. विमान अपघातात ५ जण गेले. पण जग थांबलं... फक्त एका नावासाठी. उरलेले चार जण बातमीच्या शेवटच्या ओळीत हरवून गेले. पण त्यांच्या घरात आजही वेळ थांबलेली आहे. कुणाच्या घरात अर्धवट ठेवलेली जबाबदारी आहे, कुणाच्या घरात "आता पुढे काय?" हा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कुणाकडेच नाही. त्या चार जणांचा ना फोटो फिरला, ना RIP लिहिलं गेलं, ना दोन शब्द सहवेदनेचे. कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता, पद नव्हतं, नाव नव्हतं. पण त्यांच्याकडे कुटुंब होतं, स्वप्नं होती, आणि उद्याची भीतीही होती - जी आता खरी झाली आहे. मरण सगळ्यांचं सारखंच असतं, पण इथे दुःखालाही वर्ग असतो. मोठं नाव मेलं तर देश हळहळतो, सामान्य माणूस मेला तर त्याच्या घरच्यांना "सावर" असं सांगून जग पुढे निघून जातं. हा फरक अपघाताचा नाही... हा फरक आपल्या संवेदनशीलतेचा आहे. आपण कुणासाठी रडतो आणि कुणाला विसरतो हे आपलं समाज म्हणून अपयश आहे. आज RIP एका माणसासाठी आहे, पण उद्या आपण, आपले त्या "उरलेल्या चारांपैकी" कोणीही असू. म्हणून प्रश्न मृत्यूचा नाही... प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा. कारण मृत्यू सगळ्यांना समान आहे, पण माणुसकी अजूनही समान नाही. #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #☀️गुड मॉर्निंग☀️
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मृत्युमुखी पडलेले पडलेले इतर चार जण विदीप जाधव पिंकी माळी (PSO / सुरक्षा अधिकारी ) (फ्लाइट अटेंडंट) कॅप्टन साहिल मदन कॅप्टन शाम्भवी पाठक (curunc) (पायलट) विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मृत्युमुखी पडलेले पडलेले इतर चार जण विदीप जाधव पिंकी माळी (PSO / सुरक्षा अधिकारी ) (फ्लाइट अटेंडंट) कॅप्टन साहिल मदन कॅप्टन शाम्भवी पाठक (curunc) (पायलट) - ShareChat
🔥 ५ फेब्रुवारी, जिल्हा परिषद रणसंग्राम…!🔥 🚩 जिल्हा परिषद गट – वडदहसोळ (ओणी) 🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 🔶 जिल्हा परिषद गट वडदहसोळ (ओणी) येथील अधिकृत उमेदवार श्री. राजेश चव्हाण 🔶वडदहसोळ पंचायत समिती गण – अधिकृत उमेदवार श्री. विनोद (आप्पा) शिंदे 🔶 रायापाटण पंचायत समिती गण – अधिकृत उमेदवार श्री. विश्वनाथ लाड ✊ एकजूट, संघर्ष आणि विजयाचा निर्धार…! 🚩 वडदहसोळ–ओणीमध्ये शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार! 🚩 जय शिवसेना | जय महाराष्ट्र 🚩 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🙋‍♂️उद्धव ठाकरे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ जिल्हा परिषद वडदहसोळ गट व पंचायत समिती वडदहसोळ गण शिवसेना उद्घव वाळासाहव ठाकर श्री॰ राजेश रघुनाथ चव्हाण  श्री॰ विनोढ ( आप्पा ) शिंढे जिल्हा परिषढ वडढहसोळ गट ५१ पंचायत समिती वडदहसोळ गण १०१ या मूलभूत सुविधांसाठी प्रयल करणार बचत गट व महिला सक्षमिकरण प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास पाण्याचे मुलभूत प्रश्न सोडवणार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण आधुनिक व दर्जेदार करणार सर्वसामान्य नागरिकांच्या aI शिवसेना durd न्याय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकर सदैेव कटिबध्द. गुरुवार दि॰ ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी स. ७.३० ते सायं॰ ५०३० पयत श्री॰ विनोढ ( आप्पा ) शिंढे श्री॰ राजेश रघुनाथ चव्हाण  निशाणीसमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा मशाल या नागेश रामभाऊ बने यश ऑफसेट प्रिंटर्स   प्रती प्रकाशक १००० %$ शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ जिल्हा परिषद वडदहसोळ गट व पंचायत समिती वडदहसोळ गण शिवसेना उद्घव वाळासाहव ठाकर श्री॰ राजेश रघुनाथ चव्हाण  श्री॰ विनोढ ( आप्पा ) शिंढे जिल्हा परिषढ वडढहसोळ गट ५१ पंचायत समिती वडदहसोळ गण १०१ या मूलभूत सुविधांसाठी प्रयल करणार बचत गट व महिला सक्षमिकरण प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास पाण्याचे मुलभूत प्रश्न सोडवणार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण आधुनिक व दर्जेदार करणार सर्वसामान्य नागरिकांच्या aI शिवसेना durd न्याय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकर सदैेव कटिबध्द. गुरुवार दि॰ ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी स. ७.३० ते सायं॰ ५०३० पयत श्री॰ विनोढ ( आप्पा ) शिंढे श्री॰ राजेश रघुनाथ चव्हाण  निशाणीसमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा मशाल या नागेश रामभाऊ बने यश ऑफसेट प्रिंटर्स   प्रती प्रकाशक १००० %$ - ShareChat
२६ जानेवारी २०२६ कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या 'गणेश उत्सव' चित्ररथाने सर्वांची मने जिंकली. अष्टविनायकांची प्रतिकृती, ढोलताशे, बाप्पाची मूर्ती अन् लेझीम... ✨💫 #गणपती_बाप्पा_मोरया #मंगल_मूर्ती_मोरया #जय महाराष्ट्र #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #I 🧡🤍💚 India #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
जय महाराष्ट्र - ShareChat
00:43
🇮🇳प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!🇮🇳 आज प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणा-या भारतीय संविधानाचे रक्षण करून जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया. सर्व भारतीयांना 🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳💐🙏 #प्रजासत्ताकदिन #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #I 🧡🤍💚 India
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - ShareChat
00:20
#२३_जानेवारी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिवस विनम्र अभिवादन !!💐🚩🙏 . . #BalasahebThackeray #HinduHridaySamrat #ShivSenaPramukh #BalasahebJayanti #23January 🚩 #जय महाराष्ट्र #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🚩शिवराय #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜
जय महाराष्ट्र - ShareChat
00:15
फक्त ठाकरे ब्रँड💪🚩 #जय महाराष्ट्र #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙂Positive Thought #🏛️राजकारण
जय महाराष्ट्र - ShareChat
00:14
लवकरच... आतुरता फक्त शिमग्याची 🔥🔥 #जय महाराष्ट्र #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन
जय महाराष्ट्र - ShareChat
00:24
आधी मराठी नंतर हिंदू 🚩 आमची मुंबई आम्ही नांदवू #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩शिवराय #🙏जय श्री राम🏹 #जय महाराष्ट्र
😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 - ShareChat
00:27
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)🚩🚩🔥+ मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)🚩🚩🔥 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📄सरकारी योजना #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - ShareChat
00:41
१ जानेवारीला फक्त कॅलेंडर बदलणार आम्हा मराठी माणसांच नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच होणार.!!🧡💯 जय महाराष्ट्र..!🚩 जय शिवराय..!🚩 #🙏जय श्री राम🏹 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🚩शिवराय #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
🙏जय श्री राम🏹 - ShareChat
00:11