#3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
#मालेगाव_बलात्कार
ती फक्त ३ वर्षांची होती...
तिचा गुन्हा काय होता?
आईच्या कुशीत झोपणाऱ्या त्या निष्पाप लेकरावर बलात्कार झाला... आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली.
हे बघून माणुसकीनं मरण पत्कारलयं की काय असं वाटतं.
ह्याला जबाबदार कोण ?
- तो बलात्कारी?
- की झोपलेली व्यवस्था?
- की फक्त दोन दिवस संतापून नंतर गप्प बसणारा समाज?
आज ती, उद्या कोण?
हा प्रश्न फक्त तिच्या घरच्यांचा नाही,
तर प्रत्येक लेकराच्या बापाचा आहे!
हा बलात्कार नाही, ही माणुसकीवरची थुंकी आहे.
कायदा झोपतो, पोलीस थांबतात, आणि समाज फक्त प्रतिक्रिया देतो.
शब्द संपतात, पण संताप नाही
#मालेगाव #बलात्कारनाहीफाशीच