
MSDhulap.com✅
@msdhulap
सरकारी योजना व महत्वाच्या बातम्यांसाठी फोल्लो करा√
🙍🏻♀️ _*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना नोव्हेंबर -२०२५ महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात..!!!*_
⭕"लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशी करा eKYC"
https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-ekyc/
—————————————
⭕ लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही? ऑनलाईन स्टेट्स असे तपासा!
https://www.msdhulap.com/ladki-bahin-yojana-beneficiary-status/
—————————————
⭕ लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये येत नाही तर बँक खाते आधार नंबरला लिंक करा !
https://www.msdhulap.com/bank-account-aadhar-link/
—————————————
⭕ लाडकी बहीण योजना 2025 – अर्ज छाननीतील नवे नियम व अपात्र ठरण्याची कारणे!
https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-form-chanani/
—————————————
#📄सरकारी योजना #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
_⭕ लाडक्या बहिणींनो...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत._
*सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी!!*
_🔴 Reminder ⏰त्वरीत eKYC करा!! Last Date : 31 डिसेंबर 2025_
*⭕"लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC करण्याची प्रोसेस"👇🏻**
https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-ekyc/
—————————————
#📄सरकारी योजना #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
_⭕डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ बाबत_
—————————————
⭕ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !*
https://www.msdhulap.com/swadhar-yojana/
—————————————
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #📄सरकारी योजना #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕लेटेस्ट ट्रेंड्स
*🚨 महत्त्वाची सूचना – मनरेगा जॉब कार्डधारकांसाठी! जर KYC पूर्ण नसेल तर मनरेगाची मजुरी बँकेत जमा होणार नाही ❌*
_👉 तात्काळ आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन KYC करा_
————————————
*⭕ महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा?*
https://www.msdhulap.com/mgnrega-job-card/
_🙏 हा मेसेज सर्व गरजूंपर्यंत पोहोच!_
#📄सरकारी योजना #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
*⭕ गोपीनाथ मुण्डे शेतकरी अपघात योजना आता पूर्णपणे ऑनलाईन! शेतीत काम करताना झालेल्या अपघातांवर सरकारी मदत आता थेट खात्यात जमा!*
https://www.msdhulap.com/gopinath-munde-shetkari-apghat-sanugrah-yojana-online/
—————————————
#🆕ताजे अपडेट्स #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #📄सरकारी योजना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
❇️ मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करणेबाबत.GR 11-12-2025
⭕ e-KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे e-KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास आता ऑनलाईन e-KYC करता येणार आहे!
❇️ लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC प्रोसेससाठी सविस्तर माहिती पहा!
https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-ekyc/
—————————————
🔴 नोट : ही एकवेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी (One Time Edit Option) असून हा पर्याय दि. 31.12.2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
—————————————
#🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #📄सरकारी योजना #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
*🤵🏻♀️लेक लाडकी या योजनेकरिता निधी वितरण. GR 10-12-2025*
https://t.me/MS_Dhulap/6890
_⭕ लेक लाडकी योजना : मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!_
https://www.msdhulap.com/lek-ladki-scheme/
—————————————
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #📄सरकारी योजना
#👩🦰लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येणार💃
⭕ e-KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे e-KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास आता ऑनलाईन e-KYC करता येणार आहे!
❇️ लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC प्रोसेससाठी सविस्तर माहिती पहा!
https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-ekyc/
—————————————
🔴 नोट : ही एकवेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी (One Time Edit Option) असून हा पर्याय दि. 31.12.2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
—————————————
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🆕ताजे अपडेट्स
🎯_प्रधानमंत्री कुसूम घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्स्यापोटी रु.२८.७१६७ कोटी इतके अनुदान महाऊर्जा कार्यालयास रोखीने वितरीत करणेबाबत. (मागणी क्र.के-6, लेखाशीर्ष क्र.28100902) GR 05-12-2025_
https://t.me/MS_Dhulap/6885
♉ *Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !👇🏻*
https://www.msdhulap.com/kusum-solar-pump/
—————————————
⏺️ *कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणीसाठी, असा करा ऑनलाईन अर्ज* 👇🏻
https://www.msdhulap.com/kusum-solar-pump-yojana-online-registration/
—————————————
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🌾शेती माहिती
*📢 PM-Kisan Update: 🆔Farmer ID नसेल तर.. PM-Kisan चा 22वा हप्ता होणार बंद!❗*
_❇️ ज्या शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी नोंदणी केला नसेल अशा लाभर्थ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढील २२वा हप्ता होणार बंद, त्यामुळे लवकरात लवकर ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी करा!_
—————————————
*⭕ ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !*
https://www.msdhulap.com/agristack-farmer-id/
—————————————
*⭕ PM-Kisan योजनेच्या लाभार्थी खात्याचे स्टेट्स ऑनलाईन तपासा!*
https://www.msdhulap.com/pm-kisan-beneficiary-status/
—————————————
#🆕लेटेस्ट ट्रेंड्स #🆕ताजे अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🌾शेती माहिती #🔴आजचे ताजे अपडेट्स📰








![🆕लेटेस्ट ट्रेंड्स - मुख्यमंत्ी 3599 6]547 چچ,[ Cll DDE5 महाराष्ट्र शासन दुरूस्तीसाठी e-KYC e-KYC प्रक्रिया मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना eKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन eKYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी , जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. मुख्यमंत्ी 3599 6]547 چچ,[ Cll DDE5 महाराष्ट्र शासन दुरूस्तीसाठी e-KYC e-KYC प्रक्रिया मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना eKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन eKYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी , जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. - ShareChat 🆕लेटेस्ट ट्रेंड्स - मुख्यमंत्ी 3599 6]547 چچ,[ Cll DDE5 महाराष्ट्र शासन दुरूस्तीसाठी e-KYC e-KYC प्रक्रिया मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना eKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन eKYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी , जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. मुख्यमंत्ी 3599 6]547 چچ,[ Cll DDE5 महाराष्ट्र शासन दुरूस्तीसाठी e-KYC e-KYC प्रक्रिया मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना eKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन eKYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी , जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_525326_dfeaf83_1765625498177_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=177_sc.jpg)



