sagar_mule
ShareChat
click to see wallet page
@mulepatil96k
mulepatil96k
sagar_mule
@mulepatil96k
😇स्वार्थी जगाच्या पलीकडे✨
#❤️I Love You #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love
❤️I Love You - प्रेम तर ओळखीचंही नाही तरीही किती प्रेमानं लिहितेस रे मना लागला तरी कसा रे कवितांचा छंद तुला . प्रेम तर ओळखीचंही नाही तरीही किती प्रेमानं लिहितेस रे मना लागला तरी कसा रे कवितांचा छंद तुला . - ShareChat
#रक्षाबंधन च्या हार्दीक शुभेच्छा #😍रक्षाबंधन स्टेटस😘
रक्षाबंधन  च्या हार्दीक शुभेच्छा - ShareChat
00:15
#🙏भक्ती सुविचार📝 #🌹प्रेमरंग
🙏भक्ती सुविचार📝 - असला जरी सावळा रंग माझा मला तो प्रिय आहे.. उगाच नाही त्य़ा सावळ्या रंगाच्या मागे वेड्या साऱ्या गोपिका आहे.. ! गंगासागर . असला जरी सावळा रंग माझा मला तो प्रिय आहे.. उगाच नाही त्य़ा सावळ्या रंगाच्या मागे वेड्या साऱ्या गोपिका आहे.. ! गंगासागर . - ShareChat
#🙂Positive Thought #🌹प्रेमरंग
🙂Positive Thought - मृगनयनाहून सुंदर नयन तुझे तुझ्या डोळ्यांत गुंतून जातात हे भोळे डोळे माझे काजळ नावाची वस्तू फक्त तुलाच साजे कुणी त्या हरणाचे डोळे एव्हढे झूम करुन पाहिलेत का ? काय कुणीही प्रेमात असलं कि हेच , तुझे डोळे मृगनयनी आहेः असं म्हणतो . मला तरत्या तपकिरी रंगाच्या डोळ्यांनी भाळलं, कि जो हृदयस्पर्श जाणतो तुझ्या तपकिरी नयनांमध्ये अपूर्व निरागसता आहे; जी मला जगापल्याड घेऊन जाते तुला पाहता मी जगभराचे भान हरपून जाते . लोक मला म्हणतात एव्हढ्या आतल्या कविता लिहिते ; नक्कीच प्रेमात असेल  पण असंही होऊ शकतंच ना कि मी आरशासमोर बसून कविता लिहित असेल . ! गंगासागर . मृगनयनाहून सुंदर नयन तुझे तुझ्या डोळ्यांत गुंतून जातात हे भोळे डोळे माझे काजळ नावाची वस्तू फक्त तुलाच साजे कुणी त्या हरणाचे डोळे एव्हढे झूम करुन पाहिलेत का ? काय कुणीही प्रेमात असलं कि हेच , तुझे डोळे मृगनयनी आहेः असं म्हणतो . मला तरत्या तपकिरी रंगाच्या डोळ्यांनी भाळलं, कि जो हृदयस्पर्श जाणतो तुझ्या तपकिरी नयनांमध्ये अपूर्व निरागसता आहे; जी मला जगापल्याड घेऊन जाते तुला पाहता मी जगभराचे भान हरपून जाते . लोक मला म्हणतात एव्हढ्या आतल्या कविता लिहिते ; नक्कीच प्रेमात असेल  पण असंही होऊ शकतंच ना कि मी आरशासमोर बसून कविता लिहित असेल . ! गंगासागर . - ShareChat
#🙂Positive Thought #🙏भक्ती सुविचार📝
🙂Positive Thought - लागला छंद तुझा रे विठ्ठला तुझ्यातच मी विरून गेले ठेऊन चरणावर माथा तुझ्या ना शेष आता मी राहिले . लागला छंद तुझा रे विठ्ठला तुझ्यातच मी विरून गेले ठेऊन चरणावर माथा तुझ्या ना शेष आता मी राहिले . - ShareChat
#🙂Positive Thought #🌹प्रेमरंग
🙂Positive Thought - कोऱ्या कागढावर लिहावं की मनातच ठेवावं त्या एका चेहऱ्याला मी कितिढा पहावं आठवर्णींत जगावं क स्वप्नांत बघावं. ढेवाकडे तुला मी किताढा मागाव कोऱ्या कागढावर लिहावं की मनातच ठेवावं त्या एका चेहऱ्याला मी कितिढा पहावं आठवर्णींत जगावं क स्वप्नांत बघावं. ढेवाकडे तुला मी किताढा मागाव - ShareChat
#🌹प्रेमरंग #🙂Positive Thought
🌹प्रेमरंग - ShareChat
00:15
#🌹प्रेमरंग #🙂Positive Thought
🌹प्रेमरंग - 100 Whenchemistryteachersaid थोडावेळ थांबा आणि बघा , रंग बदलेल Andhe wasright.. ! 100 Whenchemistryteachersaid थोडावेळ थांबा आणि बघा , रंग बदलेल Andhe wasright.. ! - ShareChat
#🌾शेत करी दादा🌾 ##🌾माझं शेत🌳माझा शिवार स्टेटस #माझे शेत
🌾शेत करी दादा🌾 - ShareChat
00:10