TheLakhanTalk on Instagram: "🕉️ शिर्डी | साईबाबांना साईभक्ताकडून तब्बल एक कोटींचा सुवर्णहार अर्पण शिर्डी – श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी साईभक्तीचे अद्भुत उदाहरण समोर आले आहे. आंध्र प्रदेशातील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी तब्बल एक कोटी दोन लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. हा हार ९५४ ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकामाने सजवलेला असून त्यात नवरत्नांचे खडे बसवलेले आहेत. हा हार श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संस्थानतर्फे देणगीदार साईभक्ताचा सत्कार करण्यात आला असून, त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. (Shirdi Sai Baba, Sai Baba Temple Donation, Shirdi Gold Garland, Sai Baba Devotee Andhra Pradesh, Shirdi Trust, Goraksh Gadilkar, Sai Baba Festival, Shirdi Live News, Maharashtra Temples, Sai Baba Bhakt) #Shirdi #SaiBaba #SaiMandir #SaiBhakt #GoldDonation #ShirdiLive #MaharashtraNews #SaiBabaTrust #SpiritualIndia #Faith #Devotion #ViralNews #ShirdiUpdates #ANC #SaiPunyatithi #GoldGarland #thelakhantalkenglish #दलखनटॉक #thelakhantalkenglish"
शिर्डी – श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी साईभक्तीचे अद्भुत उदाहरण समोर आले. आंध्र प्रदेशातील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी तब्बल एक कोटी दोन लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. हार ९५४ ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकामाने सजवलेला आहे. संस्थानतर्फे देणगीदार साईभक्ताचा सत्कार करण्यात आला आहे.