N.D.Tompe Patil
ShareChat
click to see wallet page
@narayantompe
narayantompe
N.D.Tompe Patil
@narayantompe
Tompe Patil✨😎♥️
#🌸बटुकेश्वर दत्त जयंती🙏
🌸बटुकेश्वर दत्त जयंती🙏 - ShareChat
00:14
#🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️ प्रसिद्ध अभिनेत्री काढणार ब्रेस्ट इम्प्लांट्स, व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं निर्णयामागचं कारण.................. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा ही काही न काही कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमची सगळ्या ट्रेडच्या विरोधात जाऊन काही न काही वेगळं करत असते. प्लेबॉय मॅगझिनच्या कव्हरमध्ये पहिली भारतीय महिला म्हणून ती समोर आली.
🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️ - ShareChat
00:56
#🙏संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा🌸
🙏संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा🌸 - ShareChat
00:20
#💔बीग-बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचे निधन😭 प्रियांक शर्माच्या वडिलांच्ं निधन....................... प्रियांक शर्मा यांच्या वडिलांचे निधन झाले, यावर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला 1. स्प्लिट्सव्हिला आणि बिग बॉस ११ फेम प्रियांक शर्माच्या वडिलांचे १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले .
💔बीग-बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचे निधन😭 - ShareChat
00:41
#🥰प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन👶 राजकुमार राव यांच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन.................. आज (15 नोव्हेंबर 2025) बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे 1. विशेष म्हणजे, ही आनंदाची बातमी त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशीच समोर आली 1. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आहे ..
🥰प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन👶 - ShareChat
00:04
#🚩उत्पत्ती एकादशी🌷
🚩उत्पत्ती एकादशी🌷 - ShareChat
00:30
#😥काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून अंत💐 : मुंबईहून परतताना काँग्रेस नेत्याचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, कसारा स्थानकात अपघात...................... मुंबईहून चिखलीला निघालेल्या काँग्रेस नेत्याचा रेल्वेतून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी आणि चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारी असं मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव आहे.बईहून चिखलीला निघालेल्या काँग्रेस नेत्याचा रेल्वेतून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी आणि चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारी असं मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव आहे. १२ नोव्हेंबरला सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कसारा स्थानकात ही दुर्घटना घडली.
😥काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून अंत💐 - ShareChat
01:08
#😱VIDEO: देवरकोंडाने सर्वांसमोर रश्मिकाला केले किस😘
😱VIDEO: देवरकोंडाने सर्वांसमोर रश्मिकाला केले किस😘 - ShareChat
00:09
#🤗अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज🙏 धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज........,.......... जेष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर धर्मेंद्र यांना जुहू इथल्या त्यांच्या घरी नेण्यात आले असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
🤗अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज🙏 - ShareChat
01:41
#🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸
🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ - ShareChat
00:24