#😭भीषण अपघातात प्रसिद्ध गायकाचे निधन अभिनेता आणि गायक राजवीर जवंदा यांचे बाईक अपघातात अवघ्या ३५ व्या वर्षी निधन......................
लोकप्रिय पंजाबी गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यामुळे संगीतक्षेत्र आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी परिसरात एका गंभीर मोटारसायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाला.