#😭बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड💔 : धर्मेंद्र यांचं निधन, मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती; फार्महाऊसमध्ये पहिल्या पत्नीसोबत राहत होते 'ही-मॅन'..............,.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. ८९ वर्षांचे धर्मेंद्र अजूनही अभिनयाच्या जगतात सक्रिय होते.