#😱प्रसिद्ध अभिनेत्रीचा तिसऱ्यांदा घटस्फोट💔 ४३ वर्षीय दक्षिणेतील अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घेतला घटस्फोट....................
दक्षिणातील अभिनेत्री मीरा वासुदेवन अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता, तिचे तिसरे लग्न संपले आहे. एका पोस्टमध्ये मीराने जाहीर केले की तिचा तिसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे.
#📢19 नोव्हेंबर घडामोडी➡️ : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती................
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Scheme) ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.(
#😭प्रसिद्ध गायकाचे 34 व्या वर्षी दुःखद निधन💐 चित्रपटसृष्टीला धक्का; प्रसिद्ध गायक ह्युमन सागर यांचे निधनचित्रपटसृष्टीला धक्का; प्रसिद्ध गायक ह्युमन सागर यांचे निधन..................
चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. ओडिया संगीतसृष्टीतील प्रसिद्ध गायक ह्युमन सागर यांचे ३४ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी संध्याकाळी ही दुःखद बातमी समोर आली, ज्यामुळे संपूर्ण चित्रपट आणि मनोरंजन उद्योगात
त्यांच्या गाण्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला होता आणि आता त्यांचा आवाज कायमचा बंद झाला आहे. डॉक्टरांच्या मते, ह्युमन सागर यांचे निधन मल्टी-ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोममुळे झाले. १४ नोव्हेंबर रोजी त्यांना गंभीर अवस्थेत एम्स, भुवनेश्वर येथे आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्यांच्या अनेक महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे थांबवले होते. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना तीव्र यकृत निकामी होणे, द्विपक्षीय न्यूमोनिया आणि डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचा त्रास होता. उपचार असूनही त्यांनी सोमवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. शोककळा पसरली आहे.
#🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️ प्रसिद्ध अभिनेत्री काढणार ब्रेस्ट इम्प्लांट्स, व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं निर्णयामागचं कारण..................
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा ही काही न काही कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमची सगळ्या ट्रेडच्या विरोधात जाऊन काही न काही वेगळं करत असते. प्लेबॉय मॅगझिनच्या कव्हरमध्ये पहिली भारतीय महिला म्हणून ती समोर आली.
#💔बीग-बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचे निधन😭 प्रियांक शर्माच्या वडिलांच्ं निधन.......................
प्रियांक शर्मा यांच्या वडिलांचे निधन झाले, यावर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला 1. स्प्लिट्सव्हिला आणि बिग बॉस ११ फेम प्रियांक शर्माच्या वडिलांचे १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले .
#🥰प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन👶 राजकुमार राव यांच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन..................
आज (15 नोव्हेंबर 2025) बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे 1. विशेष म्हणजे, ही आनंदाची बातमी त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशीच समोर आली 1. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आहे ..
#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 #🇮🇳स्वातंत्र्य दिन स्टेट्स
#⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #🇮🇳स्वातंत्र्य दिन लवकरच #😎भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व🇮🇳 #📝भारतीय इतिहास🇮🇳 #🇮🇳आम्ही भारतीय🫡



