@nawabmalikofficial
@nawabmalikofficial

Nawab Malik

राष्ट्रीय प्रवक्ता व मुंबई अध्यक्ष (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष) | पूर्व कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र राज्य)

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराने शेतकरी व व्यापाऱ्यांचे तसेच सामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले असून जीवितहानीसुद्धा झालेली आहे.प्रसंगी भाजप शासनाने पंचनामे करण्यात दिरंगाई ना करण्याचे स्पष्ट निर्देश आदरणीय शरद पवार साहेब यांनी दिले आहे.शेतकऱ्यांना विमा रक्कम संपूर्ण मदत देखील मिळायला हवी असे मत साहेबांनी मांडले.यासह १४ आणि १५ ऑगस्ट ला आदरणीय साहेब सांगली व कोल्हापूरचा दौरा करणार आहेNationalist Congress Party - NCP Sharad Pawar #NCP #MaharashtraFloods #Kolhapur #Sangli #Flood #🌦महाराष्ट्रात पाउस
#

🌦महाराष्ट्रात पाउस

🌦महाराष्ट्रात पाउस - पूरग्रस्त बांधवांच्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा ! नुकसानीचेपंचनामे तातडीने करा - शरद पवार १५ ऑगस्ट ( इत्तास्था ) सांगली : त्यांना तातडीने मदत कृमा आणि वारणा नदीला आलेल्या करणे गरजेचे आहे . महापुरामुळे व्यापारी आणि शेतकयांचे त्यासाठी पचनामे होणे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे . पाणी आवश्यक आहे . पुराचा कमी होत असल्याने व्यापारी , शेतकरी आता फटका बसलेल्या घरी परत जात आहेत . मात्र , भरपाई शेतकऱ्यांची पवार मिढण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे यांची भेट घेतली . प्रसाधित शेतरकरी आणि करावेत , अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री रमापायांच्या नुकसानीबाबत यावेळी आणि राकाँट नेते शरद पवार यांनी केली माली . त्यात शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करावे , जीएसटीमध्ये सवलत मिटायी , ते म्हणालो , पुराची कोणतीही पूर्वकल्पना किच्या माजामध्ये हप्त्यामध्ये पुढील तीन न मिळाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले . महिन्यांची सवलत मिळावी , विमा रक्कम आहे . गणपतीपेठ , मारुती रोड , कापडपेठ तातडीने मिळावी , छोट्या व्यापायांना भागात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे . शासनाने अनुदान यावे याची चर्चा झाली . नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी पथके कोलगपूर पुरामुळे शहर आणि परिसरात झालेल्या नुकसानीचा पंचनामाकरण्यासाठी महानगरपालिका आणि तलाठी यांच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली आहे . जिल्ह्यातील ग्रामीण भागात तलाठी , अनसेवक , कवी सहायकांची पथकातर्फे पंचनामे करण्यात येणार आहे . शहरातील पूरग्रस्तांना १५ हजारआणि ग्रामीणमधील पुखरतांसाठी १० हजार रुपये देण्याची कार्यवाही सुरू आहे . यातील पाच हजार रुपये रोस स्वस्थातदेण्यातयेईल . उर्वरित रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल , अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . पूरग्रस्तांसोबत साजरा करणार स्वातंत्र्यदिन कोल्हापूरः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या बुधवारी १४ आणि १५ ऑगस्टला सांगली आणि कोलापूरच्या दौयार जाणार आहेत . या दोन्ही जिल्ह्यातील पूरास्त गमध्ये जाऊन सुरू असलेले मदतकार्य आणि लोकांची भेट घेणार आहेत . दरम्यान , शरद पवार १५ ऑगस्ट रोजी शिरोळ येथे पूरग्रस्तांसोबत स्वातंत्रदिन साजराकरणार आहेत . कोल्हापूर - सांगलीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या महापुरात अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत . पूर उरी ओसरत असला तरी यानंतरच्या संकटाला पूरग्रस्तांना सामोरे जावे लागत आहे . पूग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था . दानशूर व्यक्तींसह राजकीय पक्षा देखील पुढे सरसावले आहेत . नवाब | मुंबई अध्यक्ष व मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी कांग्रेस पाटी . f / nawabmalikofficial MonawabmalikncpG + 919769426877 - ShareChat
767 जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..