Nandkishor suryawanshi
ShareChat
click to see wallet page
@nb9923249924
nb9923249924
Nandkishor suryawanshi
@nb9923249924
9923249924
#🥰Express Emotion #👩‍🎨WhatsApp प्रोफाइल DP #❤️Love You ज़िंदगी ❤️ #🙏गीता ज्ञान🛕 #नवरात्री
🥰Express Emotion - HAPPY DUSSEHRA May this Dussehra, light up for you. The hopes of Happy times and dreams for ayear fall of smiles! पार्लर मानसी ब्युटी दिया सेल्स अँड सर्विसेस पद्मासन इंडस्ट्रीज, नंदुरबार 4२५४१२ HAPPY DUSSEHRA May this Dussehra, light up for you. The hopes of Happy times and dreams for ayear fall of smiles! पार्लर मानसी ब्युटी दिया सेल्स अँड सर्विसेस पद्मासन इंडस्ट्रीज, नंदुरबार 4२५४१२ - ShareChat
#नवरात्री #🙏गीता ज्ञान🛕 #❤️Love You ज़िंदगी ❤️ #🥰Express Emotion #👩‍🎨WhatsApp प्रोफाइल DP
नवरात्री - नववी माळ नवरात्रो महोत्सव पर्व पर हार्दिक शुभकामनाएं। f8, हिंदू, हिंदुस्थान , भारतवर्ष, हिंदवी स्वराज्य यासाठी हिंदुत्वाची स्फूर्तीदायी नववी माळ समर्पित नववी माळ नवरात्रो महोत्सव पर्व पर हार्दिक शुभकामनाएं। f8, हिंदू, हिंदुस्थान , भारतवर्ष, हिंदवी स्वराज्य यासाठी हिंदुत्वाची स्फूर्तीदायी नववी माळ समर्पित - ShareChat
#🙏गीता ज्ञान🛕 #❤️Love You ज़िंदगी ❤️ #🥰Express Emotion #😇 चाणक्य नीति #नवरात्री
🙏गीता ज्ञान🛕 - आज आठवी माळ नवरात्री महोत्सव हिंदुस्थानासाठी माझ्या स्वराज आणि आजपर्यंत प्राणाचे बलिदान दिलेल्या सर्व देशभक्त हुतात्म्यांना शौर्या ची आठवी माळ समर्पित आज आठवी माळ नवरात्री महोत्सव हिंदुस्थानासाठी माझ्या स्वराज आणि आजपर्यंत प्राणाचे बलिदान दिलेल्या सर्व देशभक्त हुतात्म्यांना शौर्या ची आठवी माळ समर्पित - ShareChat
#नवरात्री #😇 चाणक्य नीति #🥰Express Emotion #❤️Love You ज़िंदगी ❤️ #🙏गीता ज्ञान🛕
नवरात्री - 9889 90@0009 ~000> (೦೦೦೦೦೪ ಐ6೪ 6,4tv Happy Navratri] आज सातवी माळ 0 आई, बहिण, आजी, मुलगी, पत्नी अश्या अनेक भूमिकेतून पृथ्वीतलावर आपले कर्तृत्व যা सिद्ध करणाऱ्या या भारत वर्षातील सर्व महिलाना सामर्थ्याची सातवी माळ समर्पित 9889 90@0009 ~000> (೦೦೦೦೦೪ ಐ6೪ 6,4tv Happy Navratri] आज सातवी माळ 0 आई, बहिण, आजी, मुलगी, पत्नी अश्या अनेक भूमिकेतून पृथ्वीतलावर आपले कर्तृत्व যা सिद्ध करणाऱ्या या भारत वर्षातील सर्व महिलाना सामर्थ्याची सातवी माळ समर्पित - ShareChat
#नवरात्री #🥰Express Emotion #😇 चाणक्य नीति #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕
नवरात्री - नवरात्री महोत्सव सहावी माळ ( 0 ऐकून बाहेरच्या लोकांचे भावंडांमध्ये दुरावा झालेला असतो तो दुरावा सामंजस्याने एकत्र येऊन आनंदी कुटुंब निर्माण करण्यासाठी एकतेची सहावी माळ समर्पण नवरात्री महोत्सव सहावी माळ ( 0 ऐकून बाहेरच्या लोकांचे भावंडांमध्ये दुरावा झालेला असतो तो दुरावा सामंजस्याने एकत्र येऊन आनंदी कुटुंब निर्माण करण्यासाठी एकतेची सहावी माळ समर्पण - ShareChat
#नवरात्री #🥰Express Emotion #😇 चाणक्य नीति #❤️Love You ज़िंदगी ❤️ #🙏गुरु महिमा😇
नवरात्री - पाचवी माळ नवरात्री स्वतःच्या स्वार्थासाठी, ভুল্ঠঃ जाणून बुजून करून ध्वनी प्रदूषण, নাযু সনুপতা লল্ সলুপতা आणि सामाजिक प्रदूषण निर्माण करणारे दूषित मनाच्या व्यक्तींचे मन आणि कृती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छतेची पाचवी माळ समर्पित पाचवी माळ नवरात्री स्वतःच्या स्वार्थासाठी, ভুল্ঠঃ जाणून बुजून करून ध्वनी प्रदूषण, নাযু সনুপতা লল্ সলুপতা आणि सामाजिक प्रदूषण निर्माण करणारे दूषित मनाच्या व्यक्तींचे मन आणि कृती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छतेची पाचवी माळ समर्पित - ShareChat
Navratri#mahotsav# #नवरात्री #🥰Express Emotion #❤️Love You ज़िंदगी ❤️ #😇 चाणक्य नीति
नवरात्री - चौथी माळ नवरात्रि महोत्सव मनात असते खंडीभर पाप... आणि म्हणे आमचं मन आहे लई साफ" असं म्हणणाऱ्या महामानवांचे खरोखर मन शुद्धीकरण करून पुण्याचे काम घडण्यासाठी निर्मल्याची चौथी माळ समर्पित... सत्य वचन चौथी माळ नवरात्रि महोत्सव मनात असते खंडीभर पाप... आणि म्हणे आमचं मन आहे लई साफ" असं म्हणणाऱ्या महामानवांचे खरोखर मन शुद्धीकरण करून पुण्याचे काम घडण्यासाठी निर्मल्याची चौथी माळ समर्पित... सत्य वचन - ShareChat
Navaratri # status #🥰Express Emotion #😇 चाणक्य नीति #नवरात्री #❤️Love You ज़िंदगी ❤️
🥰Express Emotion - Savratri आज तिसरी माळ कामचुकार , चंगळ वाद,आई बाबांच्या जीवावरउड्या मारणारे , वरिष्ठांचा अनादर करणारे, व्यसनाधीन झालेले, मोबाईलचा अति गैरवापर करणारे सर्व बिघडलेल्यातरुणांना सुधारण्याची प्रार्थना करण्यासाठी तिसरी माळ समर्पित Savratri आज तिसरी माळ कामचुकार , चंगळ वाद,आई बाबांच्या जीवावरउड्या मारणारे , वरिष्ठांचा अनादर करणारे, व्यसनाधीन झालेले, मोबाईलचा अति गैरवापर करणारे सर्व बिघडलेल्यातरुणांना सुधारण्याची प्रार्थना करण्यासाठी तिसरी माळ समर्पित - ShareChat
#नवरात्रि#bavaratri#satya vichar#
नवरात्रि - नवरात्री महोत्सव दुसरी माळ माझ्या भारत देशात राहून भारतीय संस्कृती , - चालीरीती, संस्कार, अस्मिता, भारताच्या आन बान, शान 7 विरोधात बोलणाऱ्या सर्व देशद्रोहि भारतीयांना निषेधाची माळ समर्पित. दुसरी नवरात्री महोत्सव दुसरी माळ माझ्या भारत देशात राहून भारतीय संस्कृती , - चालीरीती, संस्कार, अस्मिता, भारताच्या आन बान, शान 7 विरोधात बोलणाऱ्या सर्व देशद्रोहि भारतीयांना निषेधाची माळ समर्पित. दुसरी - ShareChat
I'm using Poster Maker! Get the free app at http://play.google.com/store/apps/details?id=com.nra.flyermaker #नवरात्री
नवरात्री - नवरात्री महोत्सव 0 1 आज पहिली माळ आयुष्यभर नोकरी करताना आपल्यावरिष्ठ अधिकाऱ्यांची चापलुसी ,चमचेगिरीआणि सहकाऱ्यांची निंदा करणाऱ्या चमच्यांना पहिलीमाळ समर्पित नवरात्री महोत्सव 0 1 आज पहिली माळ आयुष्यभर नोकरी करताना आपल्यावरिष्ठ अधिकाऱ्यांची चापलुसी ,चमचेगिरीआणि सहकाऱ्यांची निंदा करणाऱ्या चमच्यांना पहिलीमाळ समर्पित - ShareChat