Rashmika-Vijay : 'सगळे याची वाट पाहत होते...', रश्मिका-विजयच्या साखरपुड्याच्या चर्चा, अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; VIDEO
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Engagement : साखरपुड्याच्या या जोरदार चर्चा सुरू असताना, चाहते रश्मिका आणि विजयकडून अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच, रश्मिकाच्या पोस्टने सगळ्यांना आणखी बुचकळ्यात पाडले.