#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
*🔺चंद्रपूर महापौर निवडणूक 2026: नामनिर्देशन प्रक्रिया सुरू*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/chandrapur-mayor-nomination-process-2026
#news34chandrapur
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
*⭕चंद्रपूर शहरातील एकही बालक लसीकरणापासुन वंचित राहु नये - आयुक्त अकुनुरी नरेश*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/child-vaccination-chandrapur
#news34chandrapur
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
*💥नागभीड भागात LCB ची मोठी कारवाई; ३० गोवंशांची सुटका*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/maharashtra-crime-news-chandrapur-lcb-action
#news34chandrapur
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३० लाखांच्या मुद्देमालासह २४ गोवंशांची सुटका
चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धाडसी कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक रोखली आहे. या कारवाईत दोन वाहने आणि २४ बैल जप्त करण्यात आले असून एकूण ३० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गुप्त माहितीवरून रचला सापळा
३० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला रामनगर हद्दीत गोवंशाची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आयशर वाहन (क्र. MH-34-BG-3768) अडवले. तपासणी केली असता, त्यात अत्यंत निर्दयतेने २४ गोवंश (बैल) कोंबलेले आढळले. या तस्करीला मदत करणाऱ्या आणि रस्ता मोकळा करून देणाऱ्या (पायलटिंग) एका बोलेरो निओ (क्र. CG-08-AU-9237) वाहनावरही पोलिसांनी झडप घातली.
दोन आरोपींना अटक, दोन फरार
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेतले आहे: १. अफरोज मजीद बेग (वय ३५, रा. गडचांदूर) - आयशर चालक. २. शेख भोलू शेख नकीम (वय ४५, रा. नागपूर) - बोलेरो चालक.
तसेच, या गुन्ह्यात सहभागी असलेले अरबाज कुरेशी (रा. नागपूर) आणि इरफान शेख (रा. गडचांदूर) हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
*💥रामनगर हद्दीत गोवंशाची अवैध वाहतूक; दोन आरोपी अटक – LCB चा यशस्वी सापळा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/lcb-police-operation-chandrapur
#news34chandrapur
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
*⭕विदर्भातील शिक्षकांचा मेळावा 31 जानेवारी–1 फेब्रुवारी; संघर्षाची रणनिती ठरणार*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/vidarbha-teachers-meeting-shegaon-2026
#news34chandrapur
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
*💥चंद्रपुरातील इंदिरानगरात चोर मचाये शोर, मध्यरात्री २ घरफोड्या*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/chandrapur-house-burglary-news-indiranagar
#news34chandrapur
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
*🔺राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/maharashtra-elections-postponed-zp-panchayat-samiti
#news34chandrapur
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
*💥महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये ‘पळवापळवी’! वडेट्टीवार–धानोरकर संघर्ष चव्हाट्यावर*
*🔺समृद्धी महामार्गावर वाद*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/congress-leader-conflict-chandrapur-mayor-row
#news34chandrapur
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
*🐯चंद्रपूरमध्ये लोहारा जंगल सफारी गेटचे उदघाटन*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://news34.in/news/lohara-safari-gate-chandrapur-wildlife
#news34chandrapur













