@nileshtawdeinvestments18
@nileshtawdeinvestments18

Nilesh Tawde

आर्थिक सल्लागार २० वर्षाचा अनुभव

नमस्कार, *टी.व्ही.वरील जाहिरातीमुळे म्युच्युअल फंड एक गुंतवणुकीचा पर्याय आहे आणि म्युच्युअल फंडाची एस. आई. पी. मधून आपण आपली जोखीम कमी करू शकतो हे सर्व लोकांपर्यंत पोहचले. तरीही म्युच्युअल फंड बाबतीत बरेचसे मराठी लोक दूर पळतात.* म्युच्युअल फंड ची मालमत्ता *२०१० साली रु.६ लाख करोडची* होती ती आता *२०१९ साली रु.२५ लाख करोड* पार झाली. दररोज नवनवीन गुंतवणूकदार जोडले जात आहेत, साधारण *२.५ करोड लोक एसआईपी मार्फत दरमहा रु.८३०० करोड* इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवीत आहेत. *मात्र यात मराठी टक्का फार कमी आहे*. जास्तीत जास्त मराठी लोकांनी म्युच्युअल फंड पूर्णतः समझावुन घेऊन, त्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी आणि आपली आर्थिक उन्नती करावी यासाठी *श्री निलेश तावडे* हे आपल्या *२० वर्षाच्या म्युच्युअल फंड क्षेत्रातल्या अनुभवातून पूर्णपणे मोफत मार्गदर्शन करतात*. आपल्या *"NILESH TAWDE INVESTMENTS"* ह्या *YouTube चॅनेल* वर म्युच्युअल फंड संकल्पनेवर आधारित छोटे छोटे २० व्हिडिओ आणि म्युच्युअल फंडाचे फायदे या विषयावर ६ व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत. *मराठी बांधवाना म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात समझावुन सांगण्याकरिता* आपल्या लेखांमधूनही ते प्रबोधन करतात. ज्यांना त्यांचे लेख व्हाट्स अँप वर हवे असतील त्यांनी *“MF INFO”* असा मेसेज *९३२४५४३८३२* ह्या क्रमांकावर पाठवावा. *गुंतवणुकीची कोणतीही सक्ती नाही*, आपले ज्ञान वाढवा. ६-८ किंवा अधिक लोकांच्या समूहासाठी ते *६०-९० मिनिटाचे मोफत सेमिनार* घेतात. *त्यांच्याशी संपर्काकरिता भ्रमणध्वनी क्रमांक ९३२४५४३८३२ / ई-मेल nilesh0630@gmail.com, website www.nileshtawde.com* *हा मेसेज आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आणि अर्थ साक्षरता अभियानात सामील व्हा.* #🗞ब्रेकिंग न्यूज #🏛️राजकारण #🗞7 ऑक्टोबर '19 न्यूज #😴शुभ रात्री #🌄सुप्रभात
#

🗞ब्रेकिंग न्यूज

🗞ब्रेकिंग न्यूज - ShareChat
124 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..