@nrp27
@nrp27

NEHA

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

😹फनी जोक्स

एकदा एक माणूस पोपट🦜 विकत घ्यायला दुकानात जातो, तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो *दुकानदार*👴🏻 : ५०० रुपये *ग्राहक*🙋🏻‍♂: एवढा महाग , का ? *दुकानदार*: हो , याला वर्ड, एक्सेल , पावर पॉंइंट सर्व येत. *ग्राहक*: अरे वा !! आणि हा दुसरा ? *दुकानदार* :याची , किंमत १००० याला वर्ड, एक्सेल , पावर पॉंइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रॅमिंग सुद्धा करता येत. *ग्राहक*: वा वा !!! आणि हा जो झोपलेला आहे तो *दुकानदार* :त्याची किंमत ५००० आहे . *ग्राहक💁🏻‍♂*:आणि त्याला काय येत ? *दुकानदार👴🏻* :त्याला काय येत माहित🤔 नाही, मी त्याल काही करताना पाहिलं पण नाही , पण *हे दोन्ही पोपट त्याला साहेब म्हणतात..!*🤦🏻‍♂ 😂😂😜😜🤣🤣 〽🍉
742 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..