आज काय विषय?
ShareChat
click to see wallet page
@omsaee
omsaee
आज काय विषय?
@omsaee
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#आमचं भोर 😍 #माझे भोर #🎭Whatsapp status
आमचं भोर 😍 - जिल्हा शिक्षण प्रशिक्षण परिषद भवानी पेठ पुणे , पंचायत समिती भोर यांच्या वतीने मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांनी सादर केलं अभिनय गीत नंदी आला नंदी आला ११-1१-२०२५   नसरापूर भोर।पत्रकार विठ्ठल पवार) जिल्हा शिक्षण प्रशिक्षण परिषद भवानी पेठ पुणे , पंचायत समिती भोर यांच्या वतीने मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांनी सादर केलं अभिनय गीत नंदी आला नंदी आला ११-1१-२०२५   नसरापूर भोर।पत्रकार विठ्ठल पवार) - ShareChat
#🎭Whatsapp status #माझे भोर #आमचं भोर 😍
🎭Whatsapp status - भोर तालुक्याचे सहाय्यक निबंधक पालवे यांचा सहकार भारतीचे वतीने सत्कार Published by:Bhor ~Rajgad Breaking News |19-11-2025 सहकार   विभागातील, शासनाचे সীয : महाराष्ट्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था  भोर या पदाचा पदभार आदिनाथ पालवे यांनी स्विकारला असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार सहकार भारतीचे भोर तालुका अध्यक्ष सदाशिव धुमाळ यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी बोलतांना पालवे यांनी येत्या काही दिवसांत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या सचिवांचा एक मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात येणार तसेच सहकार भारती ही असल्याचे   सांगितले. १६७८   मध्ये सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी स्थापन झालेली समर्पित संघटना असून गेली ४७ वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू असून संपूर्ण   देशभरातील   पाचशेहून जिल्ह्यांमध्ये अधिक सहकार भारतीचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे॰बिना सहकार नही ऊध्दार हे सहकार चळवळीचे ध्येयवाक्य आहे॰ परंतु सहकार हा ख॰या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित व्हावयाचा असेल तर त्यातील काम करणारे सर्वच लहान थोर कार्यकर्ते हे समाजसेवी वृत्तीचे सहकार भारती ने बिना सहकार नही असले पाहिजेत म्हणून ध्येय वाक्याला बिना संस्कार नही सहकार अशी 5ச 7 अर्थपूर्ण जोड दिली आहे व या दोन वाक्यातूनच आपल्या कार्याची केली आहे॰सहकारी साखर कारखान्यातील कामाचा নিহবা ಋ೬ अनुभव असल्यामुळे सहकार भारतीच्या माध्यमातून तालुक्यात सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले जातील असे मत धुमाळ যানী অনা কলযা मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे भोर   तालुक्याचे जिल्हा  वेळी   पुणे विभागीय विकास अधिकारी मारणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सहकार भारतीच्या भोर तालुका महिला प्रमुख सौ.आशाताई शिवतरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. भोर तालुक्याचे सहाय्यक निबंधक पालवे यांचा सहकार भारतीचे वतीने सत्कार Published by:Bhor ~Rajgad Breaking News |19-11-2025 सहकार   विभागातील, शासनाचे সীয : महाराष्ट्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था  भोर या पदाचा पदभार आदिनाथ पालवे यांनी स्विकारला असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार सहकार भारतीचे भोर तालुका अध्यक्ष सदाशिव धुमाळ यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी बोलतांना पालवे यांनी येत्या काही दिवसांत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या सचिवांचा एक मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात येणार तसेच सहकार भारती ही असल्याचे   सांगितले. १६७८   मध्ये सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी स्थापन झालेली समर्पित संघटना असून गेली ४७ वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू असून संपूर्ण   देशभरातील   पाचशेहून जिल्ह्यांमध्ये अधिक सहकार भारतीचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे॰बिना सहकार नही ऊध्दार हे सहकार चळवळीचे ध्येयवाक्य आहे॰ परंतु सहकार हा ख॰या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित व्हावयाचा असेल तर त्यातील काम करणारे सर्वच लहान थोर कार्यकर्ते हे समाजसेवी वृत्तीचे सहकार भारती ने बिना सहकार नही असले पाहिजेत म्हणून ध्येय वाक्याला बिना संस्कार नही सहकार अशी 5ச 7 अर्थपूर्ण जोड दिली आहे व या दोन वाक्यातूनच आपल्या कार्याची केली आहे॰सहकारी साखर कारखान्यातील कामाचा নিহবা ಋ೬ अनुभव असल्यामुळे सहकार भारतीच्या माध्यमातून तालुक्यात सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले जातील असे मत धुमाळ যানী অনা কলযা मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे भोर   तालुक्याचे जिल्हा  वेळी   पुणे विभागीय विकास अधिकारी मारणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सहकार भारतीच्या भोर तालुका महिला प्रमुख सौ.आशाताई शिवतरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. - ShareChat
#🎭Whatsapp status #गड किल्ले
🎭Whatsapp status - ShareChat
#🎭Whatsapp status #राजकारण
🎭Whatsapp status - ShareChat
#my schoo🥰l #schoo #🎭Whatsapp status
my schoo🥰l - ShareChat
#🎭Whatsapp status #schoo #my schoo🥰l
🎭Whatsapp status - इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शंभर टक्के सहभाग इयत्ता 1 ते 8 चा प्रेरणादायी विज्ञान मेळा 14-11-2025 नसरापूर( प्रतिनिधी):- खोपी (ता. भोर) येथे आयोजित करण्यात आलेल्या  जिल्हा इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देगाव परिषद प्राथमिक शाळेने शंभर टक्के सहभाग नोंदवत उत्तुंग कामगिरीची नवी नोंद केली॰ इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग, সাঁউল आणि नवोन्मेषी कल्पनांद्वारे केलेला सहभाग पाहून उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि पालक विस्मयचकित झाले. ग्रामीण भागातील एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा इतका मोठ्या प्रमाणात सहभाग हा दुर्मीळ योग  असल्याचे प्रदर्शन समितीने नमूद केले. देगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी कल्पक प्रकल्पांमध्ये पाणी संवर्धन, सौरऊर्जा प्रदूषण नियंत्रण, स्थानिक वापर  संसाधनांचा उपयोग , पर्यावरणपूरक मॉडेल्स,  सहाय्यक उपकरणे अशा தரி विविध विषयांचा समावेश असलेले विद्यार्थी   स्वतः प्रकल्प   पाहिले॰ तयारीपासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक टप्प्यात सहभागी झाल्याने त्यांच्या  विज्ञानातील आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे शिक्षक योगेश पवार व शिक्षकांनी   दिलेले   मार्गदर्शन, सांगितले शाळेतील संध्या যানী राऊत शिस्तबद्ध तयारी आणि विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे देगाव जिल्हा  परिषद प्राथमिक शाळेचा सहभाग प्रदर्शनातील विशेष आकर्षण यांनी सांगितले.इयत्ता ठरला. असे मत महेंद्र सावंत व मधु यादव सर विज्ञान  पहिलीचे लहान विद्यार्थीदेखील साध्या प्रभावी   प्रयोगांद्वारे पण जिल्हा म्हणजे मजा हा संदेश देताना दिसले, .एकूणच, देगाव परिषद शाळेने इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात केलेला शंभर टक्के सहभाग हा ग्रामीण शाळांमधील वैज्ञानिक दृष्टी, सर्जनशीलता आणि शैक्षणिक संस्कार यांचा उत्कृष्ट नमुना ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या शाळेने विज्ञान प्रदर्शनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शंभर टक्के सहभाग इयत्ता 1 ते 8 चा प्रेरणादायी विज्ञान मेळा 14-11-2025 नसरापूर( प्रतिनिधी):- खोपी (ता. भोर) येथे आयोजित करण्यात आलेल्या  जिल्हा इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देगाव परिषद प्राथमिक शाळेने शंभर टक्के सहभाग नोंदवत उत्तुंग कामगिरीची नवी नोंद केली॰ इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग, সাঁউল आणि नवोन्मेषी कल्पनांद्वारे केलेला सहभाग पाहून उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि पालक विस्मयचकित झाले. ग्रामीण भागातील एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा इतका मोठ्या प्रमाणात सहभाग हा दुर्मीळ योग  असल्याचे प्रदर्शन समितीने नमूद केले. देगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी कल्पक प्रकल्पांमध्ये पाणी संवर्धन, सौरऊर्जा प्रदूषण नियंत्रण, स्थानिक वापर  संसाधनांचा उपयोग , पर्यावरणपूरक मॉडेल्स,  सहाय्यक उपकरणे अशा தரி विविध विषयांचा समावेश असलेले विद्यार्थी   स्वतः प्रकल्प   पाहिले॰ तयारीपासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक टप्प्यात सहभागी झाल्याने त्यांच्या  विज्ञानातील आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे शिक्षक योगेश पवार व शिक्षकांनी   दिलेले   मार्गदर्शन, सांगितले शाळेतील संध्या যানী राऊत शिस्तबद्ध तयारी आणि विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे देगाव जिल्हा  परिषद प्राथमिक शाळेचा सहभाग प्रदर्शनातील विशेष आकर्षण यांनी सांगितले.इयत्ता ठरला. असे मत महेंद्र सावंत व मधु यादव सर विज्ञान  पहिलीचे लहान विद्यार्थीदेखील साध्या प्रभावी   प्रयोगांद्वारे पण जिल्हा म्हणजे मजा हा संदेश देताना दिसले, .एकूणच, देगाव परिषद शाळेने इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात केलेला शंभर टक्के सहभाग हा ग्रामीण शाळांमधील वैज्ञानिक दृष्टी, सर्जनशीलता आणि शैक्षणिक संस्कार यांचा उत्कृष्ट नमुना ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या शाळेने विज्ञान प्रदर्शनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. - ShareChat