@orange___city___
@orange___city___

Mrs. 😊💕💕

😍👆Elegance never goes out of STYLE #SAREE😊👍🤟

#

☀️गुड मॉर्निंग☀️

#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार 🎋🙏 ॥ सुप्रभात ॥ 🙏🎋 मृगाकडे कस्तुरी आहे.., फुलात गंध आहे.., सागराकडे अथांगता आहे.., माझ्याकडे काय आहे..? असं म्हणुन रडू नका.., अंधाराला जाळणारा १ सुर्य तुमच्यातही लपलाय. आव्हान करा त्या सुर्याला !! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजं घेऊन. अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून, मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह-ध्येयाने भारून...!! म्हणुन..., आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं; तरी एकट्यानेच ते फुलवत रहा...!! " जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं..." 🌴🍒 शुभ सकाळ 🍒🌴 🍮आनंदी दिवसाच्या शुभेच्छा🍮 •█▬█αややγ ℳ๑яทïทg
145 जणांनी पाहिले
34 मिनिटांपूर्वी
#

🇮🇳प्रजासत्ताक दिन

#🇮🇳प्रजासत्ताक दिन #🇮🇳 देशभक्ति गीत #🇮🇳भारत माझा देश🙏 ये मुल्क इंसानो की बस्ती है, इसे बस यही रहने दे। मंदिर-मस्जिद में ना बाट इसे, एक ही मजहब वतन में रहने दे, भारतीयता तो जात है अपनी .. खुद को हिन्दुस्तानी कहने दे।। देख ताक लगा बैठे है गैर, कब लड़ मरता है तू अपनो में क्यू लौ दे रहा उन चिंगारी को... जो तुम्हे ही जलाके राख करेंगे।। ये देश...ये मिट्टी हम सबकी है, कहीं भी कुरेद ले इसे घावं हमें ही पड़ने हैं हमारी विभिन्नता तो शक्ति है अपनी ये साख बना के रहने दे। भारतीयता तो जात है अपनी....... खुद को हिन्दुस्तानी कहने दे।।।। 🙏🇮🇳 जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳🙏
217 जणांनी पाहिले
22 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..