#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 📌Tet फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 9/10/2025 पर्यत
Tetपरीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५ पर्यंत होता. परंतु महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षाथी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ०४/१०/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/pavitraportal
=====================