Special Edit For २००० followers
जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ||६ ll
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स #✍️पोवाडा/कविता छ.शिवाजी महाराजांसाठी🤩