शब्द आहे ठाकरेंचा…!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) ह्यांच्या वतीने आज शिवसेना भवन येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे ह्यांनी युतीच्या वतीने मुंबई, मुंबईकर आणि मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांसमोर सादर केलं. मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी कटीबध्द असल्याचे ह्यावेळी आदित्य ठाकरे ह्यांनी सांगितले. #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #📢बिनविरोध उमेदवारांनी उधळला विजयी गुलाल✌️ #राजकारण #🙋♂️उद्धव ठाकरे #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩