Pavankumar Patil
ShareChat
click to see wallet page
@pavankumar_patil_8889
pavankumar_patil_8889
Pavankumar Patil
@pavankumar_patil_8889
"सर्वस्यापि भवेद्धेतुः".!!
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - & या वर्षी शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे ते एकटे जगण्याचा प्रयत्न करा ही मैत्री, हे प्रेम , गोड बोलणे सर्व काही फसवणूक आहे...!! & या वर्षी शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे ते एकटे जगण्याचा प्रयत्न करा ही मैत्री, हे प्रेम , गोड बोलणे सर्व काही फसवणूक आहे...!! - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - नाती जरी प्रेमाने अंकुरित होत असली तरी ती बहरण्यासाठी पुरेशा संवादाची गरज असते. नाती जरी प्रेमाने अंकुरित होत असली तरी ती बहरण्यासाठी पुरेशा संवादाची गरज असते. - ShareChat
#👍लाईफ कोट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
👍लाईफ कोट्स - आयुष्याचा भार झेलताना बसणाऱ्या चटक्याची तमा बाळगायची नसते. आयुष्याचा भार झेलताना बसणाऱ्या चटक्याची तमा बाळगायची नसते. - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स
✍🏽 माझ्या लेखणीतून - मला तर माझी कल्पनेची . आवडते कारण दुनिया तिथं सगळ माझ्या मनानेच होतं. काही मला तर माझी कल्पनेची . आवडते कारण दुनिया तिथं सगळ माझ्या मनानेच होतं. काही - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून
🙏प्रेरणादायक / सुविचार - م माणसाच्या मनाचा मोठेपणा आधी समजून घ्यावा लागतो समजल्यानंतर त्याला मान द्यायला आणखी मोठं हृदय लागतं आणि त्या मोठेपणाची खुली कबुली द्यायला खरंच विलक्षण विशाल मन लागतं. م माणसाच्या मनाचा मोठेपणा आधी समजून घ्यावा लागतो समजल्यानंतर त्याला मान द्यायला आणखी मोठं हृदय लागतं आणि त्या मोठेपणाची खुली कबुली द्यायला खरंच विलक्षण विशाल मन लागतं. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - जो कमीत कमी मिळवूनही आनंदी असतो तोचं खरा श्रीमंत असतो. जो कमीत कमी मिळवूनही आनंदी असतो तोचं खरा श्रीमंत असतो. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स
🙏प्रेरणादायक / सुविचार - प्रार्थनेचा अर्थ काहीही मागणे नाही तर तुम्हाला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे प्रार्थनेचा अर्थ काहीही मागणे नाही तर तुम्हाला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - शांतता ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे शांतता ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - शोधाचा मार्ग अनेकदा एकांतातून जातो जिथे भावना बोलतात शब्द 76. शोधाचा मार्ग अनेकदा एकांतातून जातो जिथे भावना बोलतात शब्द 76. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - प्रत्येक मनात एक वैयक्तिक सत्य जन्माला येतं परंतु अनेकदा समाजाच्या भीतीमुळे ते मरत असतः प्रत्येक मनात एक वैयक्तिक सत्य जन्माला येतं परंतु अनेकदा समाजाच्या भीतीमुळे ते मरत असतः - ShareChat